एक्स्प्लोर

Dog Shubh-Ashubh Impact : डोळे वटारणे, लोटांगण घालणे.. श्वानाच्या 'या' रिअॅक्शन देतात शुभ संदेशाचा इशारा; तुम्हालाही मिळालेत का असे संकेत?

Dog Shubh-Ashubh Impact : प्रामाणिकपणा आणि सतर्कतेमुळे अनेकांनी श्वान पाळण्यास सुरुवात केली आहे. कारण व्यक्तीबरोबर घडणारी शुभ-अशुभ घटना आधी प्राण्यांना कळते.

Dog Shubh-Ashubh Impact : ज्या पद्धतीने ग्रह आणि नक्षत्रांची चाल संभावित घटनेची माहिती देते. त्याचप्रमाणे, गाय, श्वान (Dog), मांजर आणि कावळ्यासारखे अन्य अनेक जीव जंतूंचे व्यवहार, चाल आणि हावभावसुद्धा आपल्याला शुभ आणि अशुभ असे संकेत देतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून अनेकदा आपण ऐकलं असेल की, श्वान किंवा मांजरीच्या रस्ता ओलांडल्याने आपली ठरवलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता फार कमी होते. 

जीवाच्या बाबतीत श्वानाचं स्थान फार महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणा आणि सतर्कतेमुळे अनेकांनी श्वान पाळण्यास सुरुवात केली आहे. कारण व्यक्तीबरोबर घडणारी शुभ-अशुभ घटना आधी प्राण्यांना कळते. त्यानुसार या ठिकाण आपण श्वानाशी संबंधित काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. 

डोळे वटारून पाहणे 

समजा, जर तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं असेल किंवा यात्रेला जायचं असेल आणि श्वान जर तुम्हाला डोळे वटारून पाहात असेल तर तुम्ही ज्या कार्यासाठी घराबाहेर जात आहात ते कार्य तुमचं निश्चित पूर्ण होईल असं समजा. 

मान उंचावून पाहणे 

श्वानाचं तुमच्याकडे मान उंचावून पाहणे हे देखील एक शुभ संकेत आहे. हा असा संकेत दर्शवतो की तुम्ही ज्या कार्यासाठी घराबाहेर जात आहात ते कार्य लवकरच पूर्ण होईल. 

तुमच्या पायांवर लोटांगण घालणे किंवा प्रसन्न दिसणे 

जर श्वान तुमच्या पायांवर लोटांगण घालत असेल तर तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे असं समजा. तसेच, तुमचं काम पूर्ण होण्याचा हा संकेत आहे.

जमीन खोदणे 

जर श्वानाद्वारे चांगल्या जमिनीच्या ठिकाणी जमिन खोदण्याचं काम करत असेल तर लवकरच तुम्हाला धनप्राप्ती मिळण्याचे संकेत आहेत. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Sury Budh Shukra Gochar 2024 : 15 मे पासून 'या' 5 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; मिथुन राशीत जुळून येतोय 'त्रिग्रही योग'

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 July 2026 : आज 8 जुलैचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? 6 राशींना आर्थिक नुकसानीचा इशारा; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका? आजचे राशीभविष्य
आज 8 जुलैचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? 6 राशींना आर्थिक नुकसानीचा इशारा; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका? आजचे राशीभविष्य
Panchank Yog 2026 : पंचांक योगामुळे उध्वस्त होतील या 4 राशी; 22 जुलैला 'या' गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा...
पंचांक योगामुळे उध्वस्त होतील या 4 राशी; 22 जुलैला 'या' गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा...
Shravan 2026: श्रावण महिना अद्भूत, 3 राशींच्या प्रगतीचा वेग दुप्पट! ग्रहांचे पॉवरफुल योग, पैसा, नोकरी, प्रेमात प्रचंड लाभ, भोलेनाथांची कृपा...
श्रावण महिना अद्भूत, 3 राशींच्या प्रगतीचा वेग दुप्पट! ग्रहांचे पॉवरफुल योग, पैसा, नोकरी, प्रेमात प्रचंड लाभ, भोलेनाथांची कृपा...
Shani Sade Sati: आता फक्त 1 चं वर्षाचा संघर्ष! 'या' राशीवर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू, 2027 पर्यंत काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात....
आता फक्त 1 चं वर्षाचा संघर्ष! 'या' राशीवर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू, 2027 पर्यंत काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात....

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: 'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
Tukaram Mundhe News: तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
Embed widget