एक्स्प्लोर

Diwali 2022 : भाऊबीज का साजरी करतात?  यंदा आहे फक्त दोन तासांचा शुभ मुहूर्त 

 Diwali 2022 : भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. कारण असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून भय नसते अशी श्रद्धा आहे.  

Diwali 2022 : दिवाळीतील भाऊबीज या सणाला अत्यंत महत्व आहे. भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळक लावते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. बहिणीकडून भावाला ओवाळले जाते.  त्यानंतर भावाकडून बहिणीला खास अशी भेटवस्तू दिली जाते. यंदा 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीज हा सण  साजरा केला होणार आहे. 

 भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता अशी अख्यायिका आहे. यमराज आपल्या भहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेऊ घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेली प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले.  यावेली यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये. शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही. यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले. याचा दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे सांगितले जाते. त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया देखील म्हटले जाते. 

यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते
भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. कारण असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून भय नसते अशी श्रद्धा आहे.  

शुभ मुहूर्त
या वर्षी 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे. या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त 2 तास 15 मिनिटांचा आहे. हा शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 18 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल. याच वेळेत भाऊबीज सण साजरा करावा असे सांगितले गेले आहे.  

Bhaubeej Diwali 2022 : भावा-बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजेच 'भाऊबीज'; वाचा यामागची परंपरा 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 October 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026: देवी दुर्गेच्या प्रिय 4 राशींना इच्छापूर्तीचे संकेत! यंदा नवरात्र सुवर्णकाळ घेऊन येतेय, 58 वर्षींनी राजयोग, प्रगतीच्या नवीन संधी, पैसा, नोकरी, ज्योतिषशास्त्र..
देवी दुर्गेच्या प्रिय 4 राशींना इच्छापूर्तीचे संकेत! यंदा नवरात्र सुवर्णकाळ घेऊन येतेय, 58 वर्षींनी राजयोग, प्रगतीच्या नवीन संधी, पैसा, नोकरी, ज्योतिषशास्त्र..
Lord Krishna: म्हणून निराश होऊ नका! चांगला काळ येण्याआधी 'हे' 7 संकेत दिसतात! दुर्लक्ष करत नाही ना? भगवान श्रीकृष्णांनी नारदांना काय सांगितले? जाणून थक्क व्हाल...
म्हणून निराश होऊ नका! चांगला काळ येण्याआधी 'हे' 7 संकेत दिसतात! दुर्लक्ष करत नाही ना? भगवान श्रीकृष्णांनी नारदांना काय सांगितले? जाणून थक्क व्हाल...
Horoscope Today 6 October 2026: आज 6 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..
आज 6 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget