एक्स्प्लोर

Dhanteras 2023: धनत्रयोदशीला हस्तनक्षत्राचा दुर्मिळ योग; 'या' 5 राशी होणार मालामाल, घरात लक्ष्मी नांदणार

शनिदेवाने 30 वर्षांनंतर त्याच्या मूळ कुंभ राशीत प्रवेश केला आहे. तर कन्या राशीत चंद्र आणि शुक्र यांच्या संयोगामुळे शुक्र शशी योग तयार होईल. यामुळे 5 राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होणार आहे.

Dhanteras 2023: धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर यावेळी अनेक शुभ योग घडून आले आहेत. या दिवशी हस्तनक्षत्रही असेल, ज्यामुळे व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होईल. हस्तनक्षत्र व्यावसायिकांसाठी विक्रीच्या मोठ्या संधी निर्माण करत आहे. या नक्षत्रात केलेली खरेदीही खूप शुभ मानली जाते. या नक्षत्रात सोने-चांदी खरेदी करणं खूप शुभ असतं आणि यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते, असं म्हटलं जातं.

धनत्रयोदशीला शुक्र कन्या राशीत असेल आणि या दिवशी चंद्रही याच राशीत भ्रमण करेल. कन्या राशीत चंद्र आणि शुक्र यांच्या संयोगामुळे शुक्र शशी योग तयार होईल. 30 वर्षांनंतर शनिने कुंभ राशीत, म्हणजेच त्याच्या मूळ राशीत प्रवेश केला आहे. धनत्रयोदशीला (Dhanteras 2023) तयार होणारे हे सर्व शुभ योग मुख्यत: 5 राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ करतील.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांना धनत्रयोदशीच्या दिवशी तयार झालेला शुभ योग आणि लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाचा विशेष लाभ होईल. तुमच्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल आणि तुम्हाला करिअरशी संबंधित अनेक अद्भुत संधी मिळतील. तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारेल आणि तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. या दरम्यान तुम्हाला तुमचे कुठेतरी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या जीवनात समृद्धी वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत सण साजरा कराल आणि लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल.

कर्क रास (Cancer)

धनत्रयोदशीच्या शुभ योगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्ती होऊ शकते. तुमच्या काही रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात आणि यावेळी तुम्हाला त्यात यश मिळेल. करिअरमध्येही यशाच्या अनेक संधी आहेत. लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे आणि शुभ नक्षत्राच्या प्रभावामुळे धनत्रयोदशीला व्यावसायिकांना भरघोस नफा मिळेल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल.

कन्या रास (Virgo)

ही धनत्रयोदशी कन्या राशीच्या लोकांसाठी सुख-समृद्धी वाढवणारी मानली जाते. ग्रहांच्या शुभ संयोगामुळे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या करिअर आणि व्यवसायात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात यशाच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि जे लोक परदेशात जाण्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहेत, त्यांनाही यश मिळेल. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी कराल. तुम्हाला ऑफिसमधील लोकांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल आणि सोने-चांदीची खरेदी करू शकाल.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी यंदाची धनत्रयोदशी खूप भाग्यवान मानली जाते. लक्ष्मीच्या कृपेने तुमचा अडकलेला पैसा परत मिळू शकेल आणि व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद वाढेल आणि तुमच्या घराची भरभराट होईल. यादरम्यान तुम्हाला नोकरीची उत्तम ऑफर मिळू शकते. आता व्यवसायात केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात चांगला नफा देईल.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांना या धनत्रयोदशीला धन आणि समृद्धी मिळेल. तुमच्या कुटुंबात समृद्धी वाढेल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची शक्यता आहे आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. दरम्यान, तुम्ही पैसे वाचवू शकाल आणि तुमची सेव्हिंग वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधारतील. दिवाळीपूर्वीच तुमच्या घरात सुख-समृद्धी वाढेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Dhanteras 2023: धनत्रयोदशीला दुपारनंतर सुरू होणार खरेदीचा मुहूर्त; अधिक लाभासाठी 'या' वेळेवर करा पूजा

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा करणार भरभराटीचा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा भरभराटीचा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Shravan 2026 : श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?
श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?
Garud Puran: विवाह हा योगायोग नाही, तर तो तुमच्या कर्माचा एक भाग? विवाह आणि कर्मांचा संबंध काय? गरूडपुराणातील हा उल्लेख जाणून व्हाल थक्क
विवाह हा योगायोग नाही, तर तो तुमच्या कर्माचा एक भाग? विवाह आणि कर्मांचा संबंध काय? गरूडपुराणातील हा उल्लेख जाणून व्हाल थक्क
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा, आयुष्यात मोठा यु-टर्न, पैसा, नोकरीत बदल.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा, आयुष्यात मोठा यु-टर्न, पैसा, नोकरीत बदल.. साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
Embed widget