एक्स्प्लोर

Dasra 2022 : शत्रूंचा पराभव करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी राशीनुसार करा 'हे' काम 

Dasra 2022 :  दसऱ्याचा सण 5 ऑक्टोबर रोजी आहे. दसऱ्याच्या दिवशी राशीनुसार पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.   

Dasra 2022 :  पंचांगानुसार दसरा हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी दसऱ्याचा सण 5 ऑक्टोबर रोजी आहे. दसऱ्याच्या दिवशी राशीनुसार पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.   

राशीनुसार दसऱ्याला पूजा करा 

मेष : दसऱ्याच्या दिवशी गणपतीची पूजा करून दुर्वा आणि लाडू अर्पण करावेत. असे मानले जाते की असे केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि पापे नष्ट होतात. शिवाय घरात सुख-समृद्धी वाढते.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी शंकराची पूजा करावी.

मिथुन : ज्योतिषशास्त्रात मंगळ हा मिथुन राशीचा स्वामी मानला जातो . दसऱ्याच्या दिवशी थोडा गूळ घेऊन लाल कपड्यात बांधून जमिनीखाली ठेवावा. यामुळे मनातील इच्छा पूर्ण होते असे मानले जाते.

कर्क : कर्क राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून घरात आणावा. असे मानले जाते की या झाडूच्या वापराने घरातील गरिबी दूर होते आणि दुःख दूर होतात.

सिंह : या राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी गरिबांना मदत करावी.

कन्या : दसर्‍याच्या दिवशी भगवान श्रीरामाला गुळा अर्पण करावा .

तूळ : विजय दशमीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी हनुमानाला बेसनाचे लाडू अर्पण करावेत. यामुळे तुमचे सर्व त्रास दूर होतील.  

वृश्चिक : विजयादशमीच्या दिवशी गरजू लोकांना दान करावे. यामुळे देवाची कृपा होते.

धनु : या राशीच्या लोकांनी बुद्धी देणारी देवता गणेशाला बेसनाचे लाडू अर्पण करावेत.

मकर : दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा करून 11 ब्राह्मणांना भोजन द्यावे . 

कुंभ : विजयादशमीच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी हनुमानाच्या समोर हनुमान चालिसाचे पठण करावे.

मीन : नारायणाची उपासना करा आणि आपल्या क्षमतेनुसार गरीब व गरजूंना दान करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.  ) 

महत्वाच्या बातम्या


 

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan 2026: एक 'अशी' रास, जी चंद्रग्रहण काळात सर्वात जास्त अलर्ट मोडवर! तब्बल महिनाभर सावध राहावं लागेल, पैसा, नोकरी, प्रेम? तुमची रास?
एक 'अशी' रास, जी चंद्रग्रहण काळात सर्वात जास्त अलर्ट मोडवर! तब्बल महिनाभर सावध राहावं लागेल, पैसा, नोकरी, प्रेम? तुमची रास?
Hindu Religion: देवाची प्रार्थना करताना अचानक झोप, आळस, शिंका येण्याचा अर्थ माहितीय? अशुभ संकेत की आणखी काही? धार्मिक मान्यता...
देवाची प्रार्थना करताना अचानक झोप, आळस, शिंका येण्याचा अर्थ माहितीय? अशुभ संकेत की आणखी काही? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026: राखी बांधताना किती गाठ बांधणे शुभ मानले जाते? प्रत्येक गाठीचा अर्थ काय? 'या' गोष्टी कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता सांगते...
राखी बांधताना किती गाठ बांधणे शुभ मानले जाते? प्रत्येक गाठीचा अर्थ काय? 'या' गोष्टी कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता सांगते...
Horoscope Today 27 August 2026 : आज नारळी पौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली; दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज नारळी पौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली; दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal Floods Marathi News: नेपाळमध्ये महाप्रलय, 160 जणांचा मृत्यू, 750 हून अधिक लोक बेपत्ता; 35 पूल गेले वाहून, नेपाळमधील पुरामागील हादरवणारं कारण!
नेपाळमध्ये महाप्रलय, 160 जणांचा मृत्यू, 750 हून अधिक लोक बेपत्ता; पुरामागील हादरवणारं कारण!
Palghar Crime News : प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेली अन् पुढं आक्रित घडलं, अल्पवयीन मुलीचा घरी थेट मृतदेहच परतला; पालघरमध्ये नेमकं काय घडलं?
प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेली अन् पुढं आक्रित घडलं, अल्पवयीन मुलीचा घरी थेट मृतदेहच परतला; पालघरमध्ये नेमकं काय घडलं?
Samay Raina And Devendra Fadnavis Video: बिस्किट घेऊ का?, समय रैनाचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस म्हणाले...; उपस्थितांमध्ये पिकला हशा, मजेशीर VIDEO
बिस्किट घेऊ का?, समय रैनाचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस म्हणाले...; उपस्थितांमध्ये पिकला हशा, VIDEO
Ketan Agrawal Case : सिया गोयलला कारागृहात VIP ट्रीटमेंट?; रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाकडून संशय व्यक्त, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
सिया गोयलला कारागृहात VIP ट्रीटमेंट?; रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाकडून संशय व्यक्त, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
Embed widget