एक्स्प्लोर

Chandra Grahan 2024 : आज लागलं वर्षातलं शेवटचं चंद्र ग्रहण; दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी ग्रहणानंतर करा 'हे' उपाय

Chandra Grahan 2024 : भारतीय वेळेनुसार, हे चंद्रग्रहण आज सकाळी 06 वाजून 11 मिनिटांपासून ते सकाळी 10 वाजून 17 वाजेपर्यंत होतं.

Chandra Grahan 2024 : या वर्षातील सर्वात शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण (Chandra Grahan) भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमा तिथीला म्हणजेच आज होणार आहे. आजपासून पितृपक्षाची (Pitru Paksha) देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे पितृपक्षाच्या सुरुवातीला लागलेलं ग्रहण चांगले मानले जात नाही. 

भारतीय वेळेनुसार, हे चंद्रग्रहण आज सकाळी 06 वाजून 11 मिनिटांपासून ते सकाळी 10 वाजून 17 वाजेपर्यंत होतं. याचाच अर्थ हे ग्रहण साधारण 4 तासांपर्यंत होतं. चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. मात्र, हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रानुसार, याला चांगलं मानलं जात नाही. याचं कारण म्हणजे सूर्य किंवा चंद्रावर या काळात राहूचं सावट असतं. यामुळे वातावरणात नकारात्मकता येते.यासाठीच ग्रहणकाळात आणि सूतक काळात कोणतंच शुभ कार्य करु नये. मात्र, यंदा लोक द्विधा मनस्थितीत आहेत. कारण ग्रहण काळात पितृ पक्ष प्रतिपदा श्राद्धाच्या दिवशी आहे. 

मीन राशीत ग्रहण 

हे चंद्रग्रहण मीन राशी आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात होणार आहे. मात्र, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र, तरीही या ग्रहणाचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. यासाठीच ग्रहणाच्या दुष्प्रभावांपासून वाचण्यासाठी चंद्र ग्रहण संपल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 

चंद्र ग्रहणानंतर करा 'हे' काम 

चंद्र ग्रहण झाल्यानंतर सर्वात आधी स्नान करणं गरजेचं आहे. तसेच, घरात गोमुत्र शिंपडा. यामुळे ग्रहणाची नकारात्मकता संपुष्टात येईल. त्यानंतर देवाची पूजा करा. तुमच्या सामर्थ्यानुसार, दान करा. आजपासून पितृपक्षाला देखील सुरुवात झाली आहे आणि पितृपक्षात दान करणं फार शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही ग्रहणानंतर दान करु शकता. तुम्ही अन्न, कपडे, धन-धान्य यांसारख्या गोष्टी दान करु शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology Panchang 18 September 2024 : आज उभयचरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृश्चिक राशीसह या 5 राशींचं नशीब लवकरच पालटणार

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: धनु, मकर राशीला मिळणार आर्थिक दिलासा! नोव्हेंबरचा पहिलाच आठवडा गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल; साप्ताहिक राशीभविष्य वाचा
धनु, मकर राशीला मिळणार आर्थिक दिलासा! नोव्हेंबरचा पहिलाच आठवडा गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल; साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Lakshmi Yog 2026 : दिवाळीआधीच 3 राशींचं उजळणार भाग्य; लक्ष्मी योगामुळे होणार धनवर्षाव, हातात खेळणार पैसाच पैसा, वाचा लकी राशी
दिवाळीआधीच 3 राशींचं उजळणार भाग्य; लक्ष्मी योगामुळे होणार धनवर्षाव, हातात खेळणार पैसाच पैसा, वाचा लकी राशी
Saggitarius Monthly Horoscope November 2026 : धनु राशीसाठी पुढचे 30 दिवस महत्त्वाचे; 15 नोव्हेंबरनंतर आर्थिक स्थिती कशी असेल? वाचा मासिक राशीभविष्य
धनु राशीसाठी पुढचे 30 दिवस महत्त्वाचे; 15 नोव्हेंबरनंतर आर्थिक स्थिती कशी असेल? वाचा मासिक राशीभविष्य
Scorpio Monthly Horoscope : वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा महिना ठरणार गेमचेंजर; अचानक लागणार लॉटरी, करिअरची गाडीही चालणार सुस्साट, वाचा मासिक राशीभविष्य
वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा महिना ठरणार गेमचेंजर; अचानक लागणार लॉटरी, करिअरची गाडीही चालणार सुस्साट, वाचा मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget