एक्स्प्लोर

Chandra Grahan 2024: 100 वर्षांनी धुळवडीला जुळून आलाय असा दुर्मिळ योग; घाबरू नका! मात्र या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Chandra Grahan 2024: वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे कन्या राशीत असणार आहे.धुलीवंदनच्या दिवशी हे चंद्रग्रहण असणार आहे.चंद्रग्रहणाची वेळ आणि चंद्रग्रहणाचा राशीवर होणारा प्रभाव जाणून घेऊया.

Chandra Grahan 2024: सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असू शकतात, पण ज्योतिषशास्त्रात त्यांचे विशेष महत्त्व आहे. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे 25 मार्च रोजी आहे.  100 वर्षाने धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहण 25 मार्चला सकाळी 10 वाजून 24 मिनिटानी सकाळी सुरू होईल आणि दुपारी 3 वाजून एक मिनिटानी समाप्त होणार आहे.  ग्रहणाचा कालावधी हा एकूण 4 तास 36 मिनिटाचा असणर आहे. 

वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे कन्या राशीत असणार आहे. चंद्रग्रहण हे सामान्य चंद्रग्रहण नसून ते उपछाया चंद्रग्रहण आहे. योगायोगाने वर्षातील दुसरे सूर्यग्रहण देखील  कन्या राशीत असणार आहे. धुलीवंदनच्या दिवशी हे चंद्रग्रहण असणार आहे.  2 ऑक्टोबरला असणरे सूर्यग्रहण हे देखील कन्या राशीत असणार आहे. यंदा होलिका दहन 24 मार्चला होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला धुलीवंदन असणार आहे होलाष्टक 8 दिवसांपूर्वी म्हणजेच 17 मार्चपासून सुरू झाला आहे.  चंद्रग्रहणाची वेळ आणि चंद्रग्रहणाचा राशीवर होणारा प्रभाव जाणून घेऊया. 

 कोणत्या राशीसाठी चंद्रग्रहण फलदायी ( Grahan Effect on Rashi)

 धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहणाच्या काळात चंद्र कन्या राशीत असणार आहे. चंद्रग्रहणच्या दिवशी चंद्राबरोबर केतू देखील असणार आहे.  त्यामुळे चंद्रग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव कन्या राशीवर असणार आहे. कन्या राशीसठी हे चंद्रग्रहण शुभ असणार आहे. कन्या राशीच्या सर्व समस्या संपणार आहेत.  त्यांचा शुभ काळ सुरू होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आणि व्यवसायासाठी हा काळ अतिशय उत्तम आणि शुभ राहील. कन्या राशीचे लोक ज्यांना अनेक दिवसांपासून त्रास होत होता, त्यांचा त्रास आता संपुष्टात येईल. प्रेम जीवनात आनंद मिळेल आणि इतरांच्या सहवासाचा आनंद घ्याल.

चंद्रग्रहण कधी आहे?  ( When does the Lunar Eclipse Occur?)

जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. त्यामुळे सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा सावलीचा भाग गडद होतो. जेव्हा आपण पृथ्वीवरून चंद्राकडे पाहतो तेव्हा तो भाग आपल्याला काळा दिसतो. या स्थितीला आपण चंद्रग्रहण म्हणतो.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हे ही वाचा :

यंदा 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग!'या' पाच लोकांनी चुकूनही पाहू नका होलिका दहन, अन्यथा होळीचा होईल बेरंग

 

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 : 18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
Navratri Chinnamasta Devi 2026 : डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Embed widget