एक्स्प्लोर

Chandra Grahan 2023: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला, 'या' राशीच्या लोकांना होईल जास्त फायदा 

Chandra Grahan 2023: या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. या ग्रहणाचा फायदा कोणत्या राशींना होईल, जाणून घ्या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी

Chandra Grahan 2023 : 2023 सालातील शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) लवकरच होणार आहे. ते या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल. चंद्रग्रहण यावर्षी 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी होणार आहे. 2023 मध्ये होणारे शेवटचे चंद्रग्रहण भारतात पाहता येणार आहे. ग्रहणाची अचूक वेळ आणि सुतक कालावधी जाणून घ्या. या ग्रहणाचा फायदा कोणत्या राशींना होईल? जाणून घ्या.


चंद्रग्रहणाची वेळ

2023 मध्ये ग्रहणाची वेळ रात्री 1:06 ते रात्री 2:22 पर्यंत असेल.
चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास 16 मिनिटे असेल.
2023 मधील शेवटचे चंद्रग्रहण अश्विन महिन्याच्या शरद पौर्णिमेच्या दिवशी होईल.


चंद्रग्रहणाची वेळ सुतक कालावधी
2023 मध्ये होणार्‍या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी दुपारी 3:15 पासून सुरू होईल.
सुतक कालावधी दुपारी 2:22 वाजता समाप्त होईल.

पंचागानुसार हे ग्रहण 28 आणि 29 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी होईल. हे ग्रहण भारतात पाहता येणार आहे. 2023 मधील हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण आंशिक ग्रहण आहे.


या राशींना लाभ होईल

मेष
मेष राशीच्या लोकांचे नशीब चंद्रग्रहणानंतर सुधारणार आहे. या दिवसानंतर या दोन्ही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे दीर्घकाळ प्रलंबित किंवा रखडलेले काम लवकरच पूर्ण होईल.

 

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठीही चंद्रग्रहणानंतर नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. तुम्हाला अपेक्षित लाभ मिळतील. तुमचा व्यवसाय नवीन उंची गाठेल. तुमचे काम वाढेल.

 

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना या दिवशी विशेष लाभ होणार आहे. चंद्रग्रहणानंतर या राशीच्या लोकांसाठी लॉटरी लागणार आहे. नशिबाचे तारे उंच राहतील आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

 

धनु
धनु राशीच्या लोकांनाही या ग्रहणानंतर लाभ होणार आहेत. तुम्हाला लवकरच करिअरमध्ये वाढ आणि आयुष्यात यश मिळेल. जे खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते त्यांना नोकरी मिळेल.

 

चंद्रग्रहणातील सुतकाचे काही नियम 
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण आणि सुतक काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. 
अन्यथा, ग्रहणाचा नकारात्मक परिणाम गर्भात वाढणाऱ्या बाळावरही होऊ शकतो. 
त्यामुळे यावेळी गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, धारदार वस्तूंचा वापर करू नये, मंत्रोच्चार करावा आणि सोबत नारळ ठेवावा.
सुतक दरम्यान शिजवलेले अन्न खाऊ नये. दूध, पाणी, दही इत्यादी गोष्टींमध्ये तुळशीची पाने टाका. यानंतर, ग्रहण संपल्यानंतर तुम्ही या गोष्टी खाऊ शकता.
सुतक लावण्यापूर्वी तुळशीची पाने खुडून घ्या. कारण सुतक लावल्याबरोबर तुळशीच्या रोपाला हात लावू नका किंवा तिची पूजा करू नका.
सुतक काळात देवाची पूजाही करू नये. त्यामुळे पूजेच्या खोलीत पडदे लावा आणि ग्रहण संपल्यानंतर मंदिरात गंगाजल शिंपडा.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Grahan 2023: सुर्यग्रहणानंतर पुन्हा 2023 चे शेवटचे ग्रहण होणार, 'या' राशींनी राहा सावध! जाणून घ्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget