एक्स्प्लोर

Chandra Grahan 2023 : आज चंद्रग्रहणाच्या वेळी तुमच्या राशीनुसार 'या' मंत्रांचा जप करा! शुभ-लाभ होतील, ज्योतिषशास्त्रात म्हटंलय...

Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज रात्री होत आहे. चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. तुमच्या राशीनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्रांचा जप करू शकता

Chandra Grahan 2023 : 2023 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज रात्री होणार आहे. धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही खगोलीय घटना मानली जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, सुतक कालावधी चंद्रग्रहणापूर्वी सुरू होतो. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. याच्या 9 तास आधी सुतक कालावधी वैध असेल. धार्मिक शास्त्रांनुसार चंद्रग्रहणाच्या काळात व्यक्तीने मानसिकदृष्ट्या पूजेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमच्या राशीनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्रांचा जप करू शकता. जाणून घ्या

2023 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज रात्री होणार

ज्योतिषांच्या मते, आज रात्री वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होत आहे. चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होते तेव्हा ते खूप महत्वाचे मानले जाते. चंद्रग्रहणाच्या वेळी नकारात्मक शक्तींचे वर्चस्व सुरू होते. अशा स्थितीत व्यक्तीने आपल्या राशीनुसार काही मंत्रांचा जप केल्यास सर्व समस्या दूर होतात. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज रात्री होत आहे. चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. धार्मिक शास्त्रांनुसार चंद्रग्रहणाच्या काळात व्यक्तीने मानसिकदृष्ट्या पूजेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

 

तुमच्या राशीनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्रांचा जप करू शकता

2023 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज रात्री होणार आहे. धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही खगोलीय घटना मानली जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, सुतक कालावधी चंद्रग्रहणापूर्वी सुरू होतो. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. याच्या 9 तास आधी सुतक कालावधी वैध असेल. धार्मिक शास्त्रांनुसार चंद्रग्रहणाच्या काळात व्यक्तीने मानसिकदृष्ट्या पूजेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्योतिषांच्या मते, आज रात्री वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होत आहे. चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होते तेव्हा ते खूप महत्वाचे मानले जाते. चंद्रग्रहणाच्या वेळी नकारात्मक शक्तींचे वर्चस्व सुरू होते. अशा स्थितीत व्यक्तीने आपल्या राशीनुसार काही मंत्रांचा जप केल्यास सर्व समस्या दूर होतात.


राशीनुसार मंत्रांचा जप करा

मेष- मेष राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण करावे. यासोबतच ‘ॐ श्रीं ह्रीं क्लीं ऐं ॐ स्वाहा:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण काळात श्री सूक्ताचे पठण करावे. तसेच  ‘ॐ शीतांशु, विभांशु अमृतांशु नम:’ या मंत्राचा जप करावा.

मिथुन - या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्या आवडत्या देवतांची प्रार्थना करावी. यासोबत ‘ॐ श्रां श्रीं श्रौं सः चन्द्रमसे नमः’ या मंत्राचा जप करावा.

कर्क - कर्क राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण काळात भगवान शंकराची पूजा करावी. याशिवाय शिव, राहू आणि चंद्राच्या मंत्रांचा जप करावा.

सिंह - सिंह राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. यासोबतच ‘ॐ सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा.

कन्या - कन्या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण काळात गणेश चालिसाचे पठण करावे. यासोबत ‘ॐ शीतांशु, विभांशु अमृतांशु नम:’ या मंत्राचा जप करावा.

तूळ - तूळ राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी लक्ष्मी स्तोत्र किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. यासोबतच ‘ॐ ऐं क्लीं सौमाय नामाय नम:’ या मंत्राचा जप करावा.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी हनुमान चालीसा, सुंदरकांड किंवा बजरंग बाण यांचे पठण करावे. यासोबतच ‘ॐ क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

धनु - धनु राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे. यासोबत ‘ॐ श्रां श्रीं श्रौं सः चन्द्रमसे नमः’ या मंत्राचा जप करावा.

मकर - मकर राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी सुंदरकांड किंवा शनि चालिसाचे पठण करावे. तसेच ‘ॐ शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.

कुंभ- कुंभ राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी शनी चालीसा किंवा कृष्ण चालीसा, बजरंग बाण, सुंदरकांड, हनुमान चालीसा यांचे पठण करावे. तसेच ‘ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद-प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीय नमः’ या मंत्राचा जप करावा.

मीन- या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी विष्णू चालीसा किंवा रामायण पाठ करावे. यासोबतच  ‘ॐ ह्लीं दुं दुर्गाय: नम:’ या मंत्राचा जप करावा.

 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा

Chandra Grahan 2023 : अवघ्या काही तासांतच होणार 2023 चे शेवटचे चंद्रग्रहण! कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल, शास्त्रात म्हटलंय...

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : आज रविवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
Numerology : 25, 30 की 36? मूलांकानुसार 'या' वयात उघडतात नशिबाचे दार, चालून येते मोठ्ठी संधी, करिअरला मिळतो टर्निंग पॉईंट; तुमचा मूलांक किती
25, 30 की 36? मूलांकानुसार 'या' वयात उघडतात नशिबाचे दार, चालून येते मोठ्ठी संधी, करिअरला मिळतो टर्निंग पॉईंट; तुमचा मूलांक किती
Shani Sade Sati : 2027 मध्ये 3 राशींच्या डोक्याला ताप, शनिदेव करणार हाल; साडेसातीमुळे वर्षाची सुरुवातच धोक्याची...
2027 मध्ये 3 राशींच्या डोक्याला ताप, शनिदेव करणार हाल; साडेसातीमुळे वर्षाची सुरुवातच धोक्याची...
Shani Gochar : शनिच्या संक्रमणाने राशींचा शुभ काळ सुरु; पुढचे 96 दिवस 4 राशींवर होणार धन-संपत्तीचा वर्षाव, शनिच्या कर्माचं मिळणार पुण्य फळ
शनिच्या संक्रमणाने राशींचा शुभ काळ सुरु; पुढचे 96 दिवस 4 राशींवर होणार धन-संपत्तीचा वर्षाव, शनिच्या कर्माचं मिळणार पुण्य फळ

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडन संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget