एक्स्प्लोर

Chandra Grahan 2023: अर्ध्याहून अधिक लोकांना चंद्रग्रहणाबद्दल माहीत नाही 'या' 5 गोष्टी; जाणून घ्या

Lunar Eclipse 2023: आज रात्री 2023 वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे. याबद्दल तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं जाणून घेऊया.

Chandra Grahan 2023: ऑक्‍टोबर हा खगोलीय चमत्कारांचा महिना ठरला आहे, ज्याची सुरुवात अग्नीप्रमाणे दिसणाऱ्या सूर्यग्रहणाने झाली आहे. भारतात हे सूर्यग्रहण दिसलं नाही. पण आज रात्री होणारं चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) भारतातही दिसणार आहे. यापूर्वी 5 मे रोजी चंद्रग्रहण झालं होतं. चंद्रग्रहणाबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया, ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील.

चंद्रग्रहणाबाबत महत्त्वाच्या गोष्टी

  • चंद्रग्रहण फक्त रात्रीच होतं. जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या जवळ असतो, त्याच वेळी चंद्रग्रहण होतं. यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.
  • चंद्रग्रहण हे केवळ पौर्णिमेलाच होऊ शकतं, यावेळी चंद्र सुमारे 30 मिनिटं ते एक तासापर्यंत त्याच्या कमाल ग्रहणावर राहतो.
  • संपूर्ण चंद्रग्रहण एक तास आणि तीन चतुर्थांश वेळेपर्यंत असू शकतं.
  • चंद्रग्रहणावेळी चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या सर्वात गडद भागात येतो, ज्याला पेनम्ब्रेला म्हणतात.
  • जेव्हा चंद्र पेनम्ब्रामध्ये असतो, तेव्हा त्याचा रंग लाल होईल.
  • दरवर्षी सरासरी तीन चंद्रग्रहण होतात.

चंद्रग्रहणाची वेळ काय असेल?

आज (28 ऑक्टोबर) रात्री चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण आज म्हणजेच 28/29 ऑक्टोबर मध्यरात्री 01:05 वाजता होईल. हे चंद्रग्रहण पहाटे 02:24 वाजता संपेल. आज शरद पौर्णिमाही आहे. आज होणारं ग्रहण हे आंशिक चंद्रग्रहण असेल. यामध्ये पृथ्वीची सावली चंद्राच्या काही भागांवर पडते आणि उर्वरित भागावर सूर्यप्रकाश दिसतो. हे ग्रहण फार काळ टिकत नाही.

चंद्रग्रहणादरम्यान या गोष्टींची घ्या विशेष काळजी

  • गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, असं सांगितलं जातं. कारण ग्रहणाचा गर्भातील मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
  • या काळात गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेर पडू नये.
  • चंद्रग्रहणाच्या वेळी देवाचं ध्यान करा आणि मंत्रांचा जप करा. पण मंदिरात जाऊ नका.
  • चंद्रग्रहणादरम्यान शिळं अन्न खाणं टाळावं.
  • चंद्रग्रहण काळात तुळशीची पानं शिजवलेल्या अन्नात, दूध आणि दही यांसारख्या पदार्थांमध्ये घालावीत.
  • या काळात झाडं आणि झुडपांना हात लावू नये, असं सांगितलं जातं.
  • चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी सोबत नारळ ठेवावा, यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून आई आणि बाळ दोघांचंही संरक्षण होईल आणि नंतर हा नारळ नदीत विसर्जित करा.
  • या काळात गरोदर महिलांनी चुकूनही तीक्ष्ण वस्तूंचा, चाकूचा वापर करू नये.

हेही वाचा:

Chandra Grahan 2023 : आज चंद्रग्रहणाच्या वेळी तुमच्या राशीनुसार 'या' मंत्रांचा जप करा! शुभ-लाभ होतील, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...

महत्त्वाच्या बातम्या

Navratri 2026: नवरात्री 2026 चे 9 दिवसांचे 9 शुभ रंग माहितीय का? देवीची 9 रूप, प्रिय नैवेद्य, शुभ रंग, धार्मिक महत्त्व....
नवरात्री 2026 चे 9 दिवसांचे 9 शुभ रंग माहितीय का? देवीची 9 रूप, प्रिय नैवेद्य, शुभ रंग, धार्मिक महत्त्व....
Pitru Paksha 2026: पितृपक्षात कुलदेवतेची पूजा योग्य कि अयोग्य? नेमकी कशी करावी पूजा? पूजेची योग्य पद्धत, काय टाळावे? धार्मिक मान्यता सांगते...
पितृपक्षात कुलदेवतेची पूजा योग्य कि अयोग्य? नेमकी कशी करावी पूजा? पूजेची योग्य पद्धत, काय टाळावे? धार्मिक मान्यता सांगते...
Horoscope Today 30 September 2026: आज 30 सप्टेंबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? 'या' 5 राशींचं भाग्य चमकणार; पैसा, नोकरी, प्रेमात काय बदल? आजचे सविस्तर राशीभविष्य
आज 30 सप्टेंबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? 'या' 5 राशींचं भाग्य चमकणार; पैसा, नोकरी, प्रेमात काय बदल? आजचे सविस्तर राशीभविष्य
Baba Vanga: बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या 3 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या 3 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
झहीर खानची चेन्नईत एन्ट्री होताच मोहित शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; चेन्नईकडून चार सीझन खेळलेला सपोर्ट स्टाफमध्ये पहिला मोहरा घेतला
झहीर खानची चेन्नईत एन्ट्री होताच मोहित शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; चेन्नईकडून चार सीझन खेळलेला सपोर्ट स्टाफमध्ये पहिला मोहरा घेतला
ठाण्यातील राजकीय वादाचा थरारक शेवट, गोळीबारात ठार झालेले प्रदीप पूर्णेकर कोण? वादाला निवडणुकीची पार्श्वभूमी
ठाण्यातील राजकीय वादाचा थरारक शेवट, गोळीबारात ठार झालेले प्रदीप पूर्णेकर कोण? वादाला निवडणुकीची पार्श्वभूमी
Mumbai News: खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
Rule Change: एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
Embed widget