एक्स्प्लोर

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत 'या' पाच मंदिरात देवीला दाखवतात चक्क मांस आणि मद्याचा प्रसाद; जाणून घ्या त्यामागची कहाणी...

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस हा दवीचा उत्सव असणार आहे.

Chaitra Navratri 2024 : हिंदू धर्मानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri) सुरुवात झाली. यावेळी 9 ते 17 एप्रिल अशा नऊ दिवसांच्या कालावधीत दुर्गा देवीची आरास करून तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आता नवरात्र म्हटलं की उपवास आलेच. त्याचप्रमाणे या कालावधीत लोक मांस, मासे किंवा मद्याचं सेवन करत नाहीत. तर, दिवस-रात्र देवीची पूजा करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का आपल्या देशात अशीही काही मंदिरं आहेत जिथे देवीला चक्क मद्य आणि मांस नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं. 

तुमचाही विश्वास बसत नसेल तर, या ठिकाण आम्ही तुम्हाला देशातील अशाच पाच मंदिरांबद्दल सांगणार आहोत जिथे देवीला मांस आणि मद्य अर्पण केलं जातं. 

कोलकाताचे काली मंदिर (Kali Temple of Kolkata)

पौराणिक आख्यायिकेनुसार, या मंदिरात देवी सतीची बोटे पडली होती, असे मानले जाते. हे मंदिर शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे चटणी, पुलाव आणि खीरसह देवीला मांस अर्पण केले जाते.

उज्जैनचे गढकालिका मंदिर (Gadhkalika Temple of Ujjain)

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेले गडकालिका मंदिर हे महान कवी कालिदास यांचे कुलदैवत मानले जाते. या ठिकाणी देवीला नैवेद्य म्हणून मद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.

गुवाहाटीचे कामाख्या मंदिर (Kamakhya Temple of Guwahati)

गुवाहाटीचे कामाख्या हे मंदिर विशेषतः तंत्र-मंत्र अभ्यासासाठी ओळखले जाते. येथे मासे आणि मांस देखील देवीला अर्पण केले जाते. 

गोरखपूरचे तारकुल्हा देवी मंदिर (Tarakulha Devi Temple of Gorakhpur)

गोरखपूरच्या तारकुल्हा देवी मंदिरातही मांसाहार दिला जातो. एवढेच नाही तर भक्तांना प्रसाद म्हणून मटणाचेही वाटप केले जाते. 

ओरिसाचे विमला मंदिर (Vimala temple of Orissa)

ओरिसाच्या विमला मंदिरात दुर्गापूजेच्या वेळी मार्कंडा मंदिराच्या तलावातून पकडलेले मासे शिजवून देवी विमला देवीला अर्पण केले जातात. अशी इथळी प्रथा आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Vinayak Chaturthi 2024 : 'हा' आहे विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त, 'अशी' करा बाप्पाची मनोभावे पूजा; जाणून घ्या योग्य वेळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा

मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार

सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली

Embed widget