एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 4 May 2023 : मकर राशीच्या लोकांना जोडीदाराचा पाठिंबा मिळेल; आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 4 May 2023 : मकर राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर आजचा दिवस चांगला जाईल.

Capricorn Horoscope Today 4 May 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार होत राहिल. आरोग्याबाबत (Health) काळजी घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आहाराकडे लक्ष द्या. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. नोकरी (Job) करणाऱ्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. पदात वाढ होईल, त्यामुळे कुटुंबात (Family) आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या ज्ञानाने आणि बुद्धिमत्तेने इतरांना प्रभावित कराल. प्रत्येकाला तुमचा मित्र व्हायला आवडेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही कामे पूर्ण करु शकाल.

दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल

मकर राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल, तुमची मेहनत, समर्पण आणि उत्साह पाहून तुमच्या वरिष्ठांना खूप आनंद होईल. आजचा दिवस तुमच्या सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. 

आज तुम्हाला वैवाहिक सुखाच्या (Married Life) दृष्टिकोनातून काही अनोखी भेटवस्तू मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डिनरवर जाऊ शकता. आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. घर, फ्लॅट खरेदी करण्याची योजना आखण्यासाठी चांगला दिवस आहे. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. भावंडांविषयी कौतुक वाटेल. धार्मिक गोष्टीत उत्साह टिकून राहील.

आज मकर राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला दातांशी संबंधित कोणतीही समस्या जाणवू शकते. यासाठी वेळेवर ब्रश करा. दातांची काळजी घ्या.

मकर राशीच्या व्यक्तिंसाठी आजचे उपाय

मकर राशीच्या लोकांसाठी आज हनुमान चालिसाचे पठण करणे फायदेशीर ठरेल. 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 4 May 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
Shukra Nakshatra Parivartan 2026 : 16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
Lord Kal Bhairav: बर्फी, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
बर्फी, पेढे, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
Shani Vakri 2026 : 27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?
27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Embed widget