एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 26 May 2023 : मकर राशीच्या लोकांना राजकारणात यश मिळेल; आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 26 May 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे.

Capricorn Horoscope Today 26 May 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमचा सर्वोत्तम दिवस आहे. नोकरीत कोणताही निर्णय घेताना संभ्रमात राहाल. वरिष्ठांकडून मान-सन्मान मिळेल. कोणासाठीही वाईट शब्द बोलू नका. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. आज तुमची जुन्या मित्राची भेट होईल त्यामुळे जुन्या आठवणीही ताज्या होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. अविवाहित लोकांच्या लग्नाची चर्चा होऊ शकते.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. एवढेच नाही तर आज तुमचा आदरही वाढेल. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. परंतु, तूर्तास उधळपट्टीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठीही आजचा दिवस खूप चांगला आहे. त्यामुळे आज तुम्ही गुंतवणूक करू शकता. आज बाहेरच्या व्यक्तीच्या मदतीने कामे होतील. नोकरदार वर्गात नोकरदारांवर कामाचा ताण राहील आणि व्यस्तता राहील.

वाणीत गोडवा ठेवा

नोकरीत कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. नोकरी बदलण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा. वैवाहिक जीवनात वाणीत गोडवा ठेवा. व्यवसाय करणारे लोक कोणताही नवीन व्यवसाय करण्याची योजना आखतील. यामध्ये तुमचे भाऊ तुम्हाला मदत करु शकतील. नोकरदार व्यक्तीने कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीत लक्ष घालू नका.

मकर राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कुटुंबात गैरसमजाची परिस्थिती निर्माण होईल. रागावर नियंत्रण ठेवा. काही काळ शांत राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 

आज मकर राशीचे तुमचे आरोग्य

आरोग्य चांगले राहील, परंतु मानसिक तणावाची स्थिती एक ना काही कारणाने दिसून येईल.

मकर राशीसाठी आजचे उपाय

ध्यान आणि योगासने करत राहणे फायदेशीर ठरेल.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 26 May 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget