एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 18th March 2023 : मकर राशीच्या लोकांना अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 18th March 2023 : मकर राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल.

Capricorn Horoscope Today 18th March 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरदार वर्गाला नोकरीमध्ये बढतीच्या संधी मिळतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मानसिक शांतता लाभेल. व्यवसायातील कोणत्याही निर्णयाबाबत संभ्रमात राहू नका. यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांशी संवाद साधा. तसेच छोट्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळू शकतो. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील.

नात्यात गोडवा अधिक वाढेल

मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांच्या कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. फक्त तुमच्या जोडीदाराशी चांगले वागा. मकर राशीच्या लोकांबद्दल सांगायचे तर, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल, ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा अधिक वाढेल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या बाबतीत दिवस पूर्णपणे तुमच्यासोबत जाणार आहे. विवाहित लोकांचा दिवस प्रेमाने भरलेला असेल.

आजचे मकर राशीचे आरोग्य

मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील पण मनोबल कमी होणार आहे. नकारात्मक विचार करणाऱ्या प्रभावी लोकांपासून दूर राहा.

मकर राशीसाठी आजचे उपाय

नारायण कवच पठण करणे विशेष लाभदायक ठरेल.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग नारिंगी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 18th March 2023 : आज धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Somnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Embed widget