एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 10th March 2023 : धार्मिक कार्यक्रमात मन रमेल, उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील; 'असा' आहे मकर राशीचा दिवस

Capricorn Horoscope Today 10th March 2023 : तुम्हाला जर नवीन वास्तू घ्यायची असेल तर त्यासाठी आजचा शुभ दिवस आहे.

Capricorn Horoscope Today 10th March 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील, सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. घरोघरी हवन, पूजा, पाठ आदींचे आयोजन केले जाईल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील काही अडचणींसाठी त्यांच्या मित्रांची मदत घेतील, ज्यामध्ये त्यांना यश मिळेल. तुम्ही लवकरच तुमचे घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्याची तयारी सुरु करु शकता.

धार्मिक कार्यक्रमात मन रमेल 

तुम्हाला जर नवीन वास्तू घ्यायची असेल तर त्यासाठी आजचा शुभ दिवस आहे. तुम्ही तयारी सुरु करु शकता. आज तुम्हाला आधी केलेल्या गुंतवणुकीचा पुरेपूर फायदा मिळेल. काही काळ धार्मिक कार्यक्रमामध्ये राहिल्याने तुमच्या मनाला शांती मिळेल. सासरच्या मंडळींकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होण्याची चिन्हे आहेत.

नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जोडीदाराबरोबर हा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. भावंडांच्या बाबतीत तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असतील.

आजचे मकर राशीचे आरोग्य :

संध्याकाळी तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी एकांतात शांत संगीत ऐका. यामुळे तुम्हाला काही काळ प्रसन्न वाटेल.  

मकर राशीसाठी आजचे उपाय :

श्वासोच्छवासावर आधारित योगाभ्यास करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 10th March 2023 : कन्या, तूळ, मीन राशीच्या लोकांना नोकरीत चांगली बातमी मिळेल; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार उत्तम संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार उत्तम संधी, वाचा लकी राशी
Horoscope Today 5 September 2026 : आज दहीहंडीच्या दिवशी 'या' 5 राशींवर असणार कृष्णाची कृपा, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज दहीहंडीच्या दिवशी 'या' 5 राशींवर असणार कृष्णाची कृपा, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 5 September 2026: आज गोपाळकाल्याचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आज गोपाळकाल्याचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Dahi Handi Wishes 2026 : दहीहंडीच्या मित्रपरिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; आठवा श्रीकृष्णाचं लोभस रुप, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
दहीहंडीच्या मित्रपरिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; आठवा श्रीकृष्णाचं लोभस रुप, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Embed widget