एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 02 June 2023 : मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; वाचा राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 02 June 2023 : मकर राशीच्या नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचं ठरेल.

Capricorn Horoscope Today 02 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांचा दिवस प्रेम आणि सहकार्याने भरलेला असेल. वैवाहिक (Married Life) जीवनातही सौम्यता राहील. तुमच्या पराक्रमात वाढ झाल्यामुळे शत्रूंचे मनोबल खचलेले दिसेल. अचानक पाहुण्यांच्या आगमनाने मन प्रसन्न राहील, परंतु आज तुम्हाला नकारात्मक विचार टाळावे लागतील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. आज कुटुंबातील (Family) वरिष्ठांशी भविष्यातील योजनांवर चर्चा करा. आज तुमच्या जोडीदाराच्या (Life Partner) आरोग्याची (Health) विशेष काळजी घ्या. आज कार्यक्षेत्रात कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. केवळ आपल्या कामात लक्ष द्या, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. आज संध्याकाळी तुमची तुमच्या जवळच्या मित्राशी भेट होईल. यावेळी मित्रांबरोबरच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील.

शारिरीकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या

मकर राशीच्या (Capricorn Horoscope) नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचं ठरेल. आज अनावश्यक खर्च करणं टाळा. तसेच, तुम्ही आधी जी काही गुंतवणूक केली असेल, त्याचा पुरेपूर फायदा होईल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. मित्र-मैत्रिणींशी रोखठोक व्यवहार करा. शक्यतो उधारी देणं टाळाच. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचाही समतोल राखा. शारिरीकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या. 

आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाऊ शकता. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. विद्यार्थी पूर्ण समर्पणानं स्पर्धेची तयारी करताना दिसतील. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जागरूक असण्याची गरज आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे वेळीच लक्ष द्या आणि तुमचा आत्मविश्वास हरवू देऊ नका.

आजचे मकर राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य ठीक राहील, परंतु तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

संकटमोचन हनुमानजीचे पठण करणे लाभदायक ठरेल.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 02 June 2023 : वृषभ, कन्या, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Embed widget