एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 5 April 2023 : कर्क राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने चांगली बातमी मिळू शकते; राशीभविष्य जाणून घ्या

Cancer Horoscope Today 5 April 2023 : कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर आणि यशस्वी होऊ शकतो.

Cancer Horoscope Today 5 April 2023 कर्क राशीच्या  (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या. ध्यान आणि योग शारीरिक आणि मानसिक फायद्यासाठी उपयुक्त ठरतील. जे वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, ते त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून बदल करतील. तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर राहता त्यांच्याशी वाद घालणे टाळा, काही अडचण असेल तर शांतपणे बोलून समजावून सांगा. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. गेले काही दिवस जे खूप व्यस्त होते, त्यांना आज स्वतःसाठी मोकळा वेळ मिळू शकेल.

प्रत्येक कामात यश मिळणार

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर आणि यशस्वी होऊ शकतो. तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याची मदत करावी लागू शकते. कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस खास आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते.

व्यावसायिक गुंतवणूक वाढवण्यासाठी आजचा दिवस चांगला

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी आणि व्यवसायात शुभ आहे, आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. नशीब साथ देईल. आज कुठूनतरी चांगली नोकरीची ऑफर येऊ शकते. परदेशात राहणारा मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला खूप मदत करू शकतो. व्यावसायिक गुंतवणूक वाढवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला नंतर याचे चांगले फायदे मिळतील. भागीदारीचा प्रस्तावही समोर येऊ शकतो. ज्यात तुम्हाला फायदा होईल.

कर्क आज कौटुंबिक जीवन

कर्क राशीचे आज कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. आज काही पूजाविधी आणि नामजप-उपवास किंवा कोणतीही आध्यात्मिक चर्चा इ. कारणामुळे घरात पाहुण्यांची ये-जा सुरु असेल. 

आज कर्क राशीचे आरोग्य

कर्क राशीचे आजचे आरोग्य पाहता, जास्त वेळ लॅपटॉप किंवा टीव्ही पाहिल्याने तुमच्या डोळ्यांत जळजळ होऊ शकते. चष्म्याच्या नंबरवरही परिणाम झाल्याचे दिसून येते. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

आज कर्क राशीवर उपाय

शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि मुलींना मिठाई खाऊ घाला. आशीर्वाद घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्वाच्या बातम्या :

Horoscope Today 5 April 2023 : वृषभसह मिथुन, वृश्चिक आणि कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget