एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 19 June 2023 : जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा आणि नोकरीतही प्रगतीची संधी मिळणार; कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला

Cancer Horoscope Today 19 June 2023 : कर्क राशीच्या लोकांना आज दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल.

Cancer Horoscope Today 19 June 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज तुम्हाला व्यवसायात (Business) चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसायात नवीन करारांमधून प्रगतीची चिन्हे आहेत. नोकरदार लोकांना नोकरीत (Job) बढतीची संधी मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही अनेकांची मनं जिंकाल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. घरातून बाहेर पडताना सदस्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला तर तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आज तुमची तब्येत ठीक राहील, पण खाण्याकडे लक्ष द्या. आज सरकारी कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्या आवडीच्या गोष्टी करा.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवा 

कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांना आज दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. कुटुंबात जमिनीच्या कोणत्याही विषयावर महत्त्वाची चर्चा होईल. जोडीदाराचा (Life Partner) सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि मित्रही तुम्हाला साथ देतील. आज विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. संध्याकाळी, आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह फिरायला देखील जाऊ शकता. आजचा दिवस कुटुंबियांसोबत घालवा तुमचं मन प्रसन्न राहील. कामात ऊर्जा राहील. नोकरदार लोकांसाठी आज सकारात्मक वातावरण राहील आणि सहकारीही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. 

आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असली तरी खर्च कमी करा. सार्वजनिक गोष्टीत सहभाग राहील. मित्र परिवाराशी चर्चा करताना जुन्या गोष्टी काढू नका. यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

आज कर्क राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील. मात्र, तरीही तुम्हाला सारखं आजारी असल्यासारखं वाटत राहील. डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी थोडा वेळ विश्रांती घ्या.  

आज कर्क राशीसाठी उपाय 

आज लक्ष्मी देवीचे पठण करा. तसेच, पूजा करून गाईला चारा खाऊ घाला.    

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 19 June 2023 : मेष, सिंह, मीनसह 'या' राशींना मिळणार यशाची संधी; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget