एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 14 April 2023 : आज व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार; कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला

Cancer Horoscope Today 14 April 2023 : कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामात उत्साही वाटेल.

Cancer Horoscope Today 14 April 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जे अविवाहित आहेत त्यांना चांगला जीवनसाथी मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्ण होतील. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. आज तुम्हाला अनपेक्षित लाभ होऊ शकतो. नोकरीत उच्च अधिकार्‍यांकडून प्रशंसा मिळेल, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. मुलाची प्रगती पाहून आनंद होईल. मुलाचा अभिमान वाटेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल.

शुभवार्ता मिळेल  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामात उत्साही वाटेल. आज तुम्ही तुमच्या नोकरीत वरिष्ठांना संतुष्ट करू शकाल. आज तुम्हाला नोकरीत कोणताही अधिकार सोपवला जाऊ शकतो. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. काही शुभवार्ताही मिळतील. वैवाहिक जीवनात अनावश्यक वाद टाळा, अन्यथा मानसिक तणाव होऊ शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आज आपल्या कृतींबाबत सावध राहा. 

रागावर नियंत्रण ठेवा 

कर्क राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज घरात पाहुण्यांचं आगमन होईल पण यामुळे नंतर कुटुंबात काही जुन्या प्रकरणावरुन जोरदार वाद होऊ शकतात. अशा वेळी तुमच्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. वैवाहिक संबंधांमध्ये काही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरातील गोष्टी बाहेर उघडकीस येऊ नयेत याकडे लक्ष ठेवा.

आजचे कर्क राशीचे आरोग्य

आज तुमच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचे काम काळजीपूर्वक करा आणि घाई करू नका. घरात वादामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

आज कर्क राशीवर उपाय

आज विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा आणि गरजू लोकांना केळी वाटप करा. 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 14 April 2023 : तूळ, कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात तणाव आणि चिंता असेल; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा करणार भरभराटीचा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा भरभराटीचा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Shravan 2026 : श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?
श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?
Garud Puran: विवाह हा योगायोग नाही, तर तो तुमच्या कर्माचा एक भाग? विवाह आणि कर्मांचा संबंध काय? गरूडपुराणातील हा उल्लेख जाणून व्हाल थक्क
विवाह हा योगायोग नाही, तर तो तुमच्या कर्माचा एक भाग? विवाह आणि कर्मांचा संबंध काय? गरूडपुराणातील हा उल्लेख जाणून व्हाल थक्क
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा, आयुष्यात मोठा यु-टर्न, पैसा, नोकरीत बदल.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा, आयुष्यात मोठा यु-टर्न, पैसा, नोकरीत बदल.. साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget