एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 13 April 2023 : कर्क राशीच्या लोकांनी नशिबावर अवलंबून राहू नका, व्यवहारात सावधगिरी बाळगा; राशीभविष्य

Cancer Horoscope Today 13 April 2023 : कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही बाबतीत चांगला तर काही बाबतीत त्रासदायक ठरू शकतो.

Cancer Horoscope Today 13 April 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही योगासने, मॉर्निंग वॉकचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करू शकता, ज्यामुळे तुम्ही नेहमी ताजेतवाने आणि प्रसन्न राहाल. तुमच्या प्रेम जीवनात गोडवा असेल. चांगले क्षण तुम्ही तुमच्या प्रियकराबरोबर घालवाल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. तुमच्या मनाला शांती मिळेल. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना (Students) उच्च शिक्षणाची चांगली संधी आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मात्र अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही बाबतीत चांगला तर काही बाबतीत त्रासदायक ठरू शकतो. विद्यार्थ्यांनी मेहनत केली तर यश मिळेल. पैशांच्या बाबतीत, आज कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा परिणाम भोगावा लागू शकतो. यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडित व्यापाऱ्यांच्या कामातही तेजी येणार आहे. नोकरदार वर्गात विक्री कर्मचारी अधिक मेहनत करताना दिसतील आणि त्यांना यशही मिळेल. आज, व्यवसायात कोणताही व्यवहार करण्यापूर्वी किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी, सर्व कागदपत्रे नीट तपासा. व्यवहार जपून करा.

कर्क राशीचे आज कौटुंबिक जीवन

कुटुंबात परस्पर प्रेम राहील. जीवन साथीदाराची साथ आणि सहकार्य मिळेल. भावंडांच्या मदतीने तुमची काही कामे मार्गी लागतील. आज तुम्हाला मुलांकडूनही आनंद मिळेल. दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकतो. चांगली वार्ता ऐकायला मिळू शकते.

कर्क राशीचे आजचे आरोग्य

आज तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यांना डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या असू शकते. त्यांच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.

कर्क राशीचे आजचे उपाय

रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर दिसेल.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13 April 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना 'या' समस्यांना सामोरं जाण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Nag Panchami 2026: आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Embed widget