एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 11th March 2023 : कर्क राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत बदल होतील; काय आहे आजचं राशीभविष्य?

Cancer Horoscope Today 11th March 2023 : नवीन व्यवसायाची सुरुवात करताना योग्य ते नियोजन करा.

Cancer Horoscope Today 11th March 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची इतरांपेक्षा पुढे जाण्याची इच्छा प्रबळ होऊ शकते. तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करा ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात योग आणि ध्यान यांचा समावेश करा. यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि प्रभावाचा वापर संवेदनशील घरगुती समस्या सोडवण्यासाठी करा. आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील

आज तुमच्या आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तेही तुम्ही वेळेवर फेडू शकाल. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणारे लोक वडिलोपार्जित व्यवसायात काही बदल करतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाईल.

मानसिक शांतता राखा

नवीन व्यवसायाची सुरुवात करताना योग्य ते नियोजन करा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांनी दिलेल्या कामाचा कंटाळा येईल. अनावश्यक खर्च टाळा. समाजसेवेपासून सध्या दूर राहा. कोणतेही कौटुंबिक निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला घ्या. मानसिक शांतता राखा. प्रकृतीची काळजी घ्या. 

आजचे कर्क राशीचे आरोग्य

कर्क राशीचे आज आरोग्य पाहता घरगुती गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. गर्भाशयाच्या वेदनेने त्रास होईल. भुजंग आसन केल्याने फायदा होऊ शकतो.

आज कर्क राशीवार उपाय

हनुमानाची पूजा करा आणि हळदीचा टिळा लावून शुभ कार्यासाठी जा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 11th March 2023 : आजचा दिवस वृषभ, मिथुन, कन्या राशीसाठी लाभाचा! इतर राशींसाठी आजचे राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Chatur Maas 2026 : भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...
भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
Shani Vakri 2026: 27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशींना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने श्रीमंतीचे योग; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशींना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने श्रीमंतीचे योग; साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget