एक्स्प्लोर

Budh Uday 2026 : अवघ्या 3 दिवसांत बुध ग्रहाचा होतोय उदय; 23 मेपासून 4 राशींचं बॅंक बॅलेन्स वाढणार, पदरात पडणार पुण्य

Budh Uday 2026 : बुध ग्रह 23 मे ते 30 जून 2026 पर्यंत उदय स्थितीत असणार आहे. यामुळे काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील.

Budh Uday 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला बुद्धी, व्यवसाय, तर्क आणि संवादाचा कारक ग्रह मानतात. तसेच, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह लवकरच आपल्या चालीत बदल करणार आहे. वर्तमानात अस्त स्थितीत चालत असलेला बुध ग्रह येत्या 23 मे 2026 रोजी संध्याकाळी उदय होणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा एखादा महत्त्वाचा ग्रह उदय होतो तेव्हा त्याची शक्ती दुप्पट वाढते. त्याचा प्रभाव थेट मानवी जीवनावर होतो. 

बुध ग्रह 23 मे ते 30 जून 2026 पर्यंत उदय स्थितीत असणार आहे. यामुळे काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. या राशींना नोकरी, करिअरमध्ये प्रगतीच्या संधी आहेत. त्यामुळे या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी ही स्थिती फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी बुधाचा उदय वरदानापेक्षा कमी नाही. या काळात तुमच्या मागे ज्या समस्या होत्या त्या हळुहळू मिटतील. बिझनेसमध्ये तुम्ही नवीन सुरुवात करु शकता. तसेच, एखादी मोठी डील तुमच्या हाती लागू शकते. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध ग्रह आहे. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. नोकरदार वर्गातील लोकांची पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, मुलांच्या एकाग्रतेत वाढ होईल. घरात कोणतेच मतभेद नसतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान टिकून राहील. तसेच, नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी वाढतील. 

हे ही वाचा :                                             

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Lucky Zodiac Signs : 21 मेचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 August 2026: आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget