एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 21 मेचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा

Lucky Zodiac Signs On 21 May 2026 : उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर दत्तगुरुंची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात. 

Lucky Zodiac Signs On 21 May 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या 21 मेचा (May 2026) दिवस आहे. हा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. तसेच, शनिदेवाच्या संक्रमणाचा देखील अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर दत्तगुरुंची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस आर्थिक बाबतीत सक्षमतेचा असणार आहे. उत्पन्नाची नवी साधनं तुमच्यासमोर निर्माण होतील. तसेच, नातेसंबंधात नवीन सकारात्मक बदल घडताना दिसतील. तुमच्या वाणीने लोक आकर्षित होतील. तसेच, करिअरच्या बाबतीत नवीन ओळखी निर्माण झालेल्या दिसतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस फार खास असणार आहे. प्रेमजीवनात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील. तसेच, तुमच्यात सकारात्मक ऊर्जा दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. हाती घेतलेल्या कार्याला चांगलं यश मिळेल. तसेच, नवीन ओळखी निर्माण होतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी उद्याचा दिवस फार खास असणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभकारक असणार आहे. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्ही सक्षम असाल. कोणताही निर्णय नीट विचारपूर्वक घ्याल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. लहान मुलांकडून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग जुळून येतील. मात्र, हा प्रवास सुखाचा असेल. 

हे ही वाचा :                                             

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, धनुसह 'या' 5 राशींना मेच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीत जगाल, वाचा लकी राशी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Yog 2026 : जून महिन्याच्या शेवटी जुळून येणार 'शिव योग'; 24 जूनपासून 'या' 3 राशी राहतील टेन्शन फ्री, भगवान शंकराची असेल विशेष कृपा
जून महिन्याच्या शेवटी जुळून येणार 'शिव योग'; 24 जूनपासून 'या' 3 राशी राहतील टेन्शन फ्री, भगवान शंकराची असेल विशेष कृपा
Mangal Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांत मंगळ ग्रहाचं संक्रमण; 16 जूनपासून 'या' 4 राशींची पाचही बोटं तुपात, बॅंक बॅलेन्समध्ये होणार दुप्पट वाढ
अवघ्या 24 तासांत मंगळ ग्रहाचं संक्रमण; 16 जूनपासून 'या' 4 राशींची पाचही बोटं तुपात, बॅंक बॅलेन्समध्ये होणार दुप्पट वाढ
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींना श्रीमंतीचे योग; आजपासून सुरु होणारा आठवडा नशीब पालटणारा, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींना श्रीमंतीचे योग; आजपासून सुरु होणारा आठवडा नशीब पालटणारा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींना लागणार लॉटरी; फक्त एका राशीला सावधानतेचा इशारा, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींना लागणार लॉटरी; फक्त एका राशीला सावधानतेचा इशारा, साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
Tukaram Mundhe :
"साहेब येणार आहेत...!" तुकाराम मुंढेंच्या नुसत्या नावानेच बाजारपेठा गपकन बंद; भेसळयुक्त व्यावसायिक, टपरी चालकांचे धाबे दणाणले!
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
Abhishek Banerjee: तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
Weather Update: सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण
'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण
Embed widget