एक्स्प्लोर

Budh Gochar 2025 : अवघ्या काही तासांतच बुध ग्रहाचं होतंय संक्रमण; पुढचे 70 दिवस 'या' 5 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस

Budh Gochar 2025 : 22 जून रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह संक्रमण करणार आहे. तसेच, पुढचे 70 दिवसांपर्यंत चंद्र कर्क राशीत असणार आहे.

Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज म्हणजेच 22 जून रोजी ग्रहांचा राजकुमार बुध (Budh) ग्रह संक्रमण करणार आहे. तसेच, पुढचे 70 दिवसांपर्यंत चंद्र कर्क राशीत असणार आहे. पुढचे 70 दिवस 5 राशींसाठी फार शुभ असणार आहेत. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

शास्त्रानुसार, बुध ग्रहाला वाणी, तर्क-वितर्क, व्यवसाय, बौद्धिक क्षमता, शिक्षण आणि धनसंपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. बुध ग्रहाचं संक्रमण लोकांच्या आर्थिक स्थिती, बुद्धी आणि वाणीवर परिणाम करतो. 22 जून रोजी बुध ग्रह कर्क राशीत संक्रमण करणार आहे. तर, 30 ऑगस्टपर्यंत बुध ग्रह कर्क राशीतच असणार आहे. हा काळ कोणत्या राशींसाठी खास असणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या जुन्या चुकांमधून तुम्हाला खूप काही शिकता येईल. तसेच, तुमचं आरोग्य सुधारेल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, धनसंपत्तीत वाढ होईल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी बुध ग्रहाचं संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमचा बॅंक बॅलेन्स वाढेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांचा व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, काही नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तुमच्या सुख-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी बॉसकडून तुमचं कौतुक होईल. समाजात तुमचं कौतुक होईल. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाच्या संक्रमणाचा काळ फार अनुकूल ठरणार आहे. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमचं मन प्रसन्न राहील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे चांगला लाभ मिळेल. लवकरच तुमचे धनप्राप्तीचे योग जुळून येणार आहेत. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :   

Astrology : आज त्रिपुष्कर योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कर्कसह 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव, देवी लक्ष्मी होणार प्रसन्न

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 11 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव
11 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव
Shani Vakri 2026 : दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Shani Uday 2026 Horoscope: 12 एप्रिलला शनिचा उदय! 12 राशींवर वर्षभर कसा प्रभाव राहील? कोणाच्या नशीबात सुख? कोणाला टेन्शन? जाणून घ्या...
12 एप्रिलला शनिचा उदय! 12 राशींवर वर्षभर कसा प्रभाव राहील? कोणाच्या नशीबात सुख? कोणाला टेन्शन? जाणून घ्या...

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Embed widget