एक्स्प्लोर

Budh Gochar 2024 : पुढच्या 17 दिवसांत 'या' राशी कमावतील बक्कळ पैसा; नोकरी-व्यवसायात मिळणार लाभच लाभ

Budh Gochar 2024 : बुध ग्रह आपल्या निश्चित वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतो. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुधच आहे. बुधाच्या चालीचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या पद्धतींनी होतो.

Budh Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं वेगळं महत्त्व आहे. बुध (Mercury) ग्रहाला बुद्धी, विवेक आणि ज्ञानाचा दाता म्हटलं जातं. ज्या राशींच्या (Zodiac Signs) लोकांच्या कुंडलीत बुध शुभ स्थितीत असतो त्या राशीच्या लोकांना जीवनात अनेक सुख-सुविधा प्राप्त होतात. तर, नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये देखील चांगलं यश मिळतं. तर, ज्यांच्या कुंडलीत बुधची स्थिती अशुभ आहे अशा लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. 

बुध ग्रह आपल्या निश्चित वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतो. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुधच आहे. बुधाच्या चालीचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या पद्धतींनी होतो. नुकतंच बुध ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे हे संक्रमण किती राशींसाठी लाभदायक ठरलं आहे ते जाणून घेऊयाच. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

ज्योतिष शास्त्रानुसार, मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे बुधाचं सिंह राशीत परिवर्तन झाल्याने या राशीला चांगलाच लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांची व्यापारात चांगली प्रगती होईल. त्याचबरोबर बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही प्रत्येक कार्य सहजतेने पार पाडू शकता. 

कर्क रास (Cancer Horoscope)

बुध ग्रहाने कर्क राशीतून संक्रमण केलं आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. तसेच, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमच्या अनेक योजना पूर्ण होतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

ज्योतिष शास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचं संक्रमण फार शुभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला लाभ मिळेल. तुम्हाला व्यवसायाचा विस्तार करायचा असल्यास तुम्ही तो करू शकता. 

तूळ रास (Libra Horoscope)

बुध ग्रहाचं संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी एखाद्या वरदानाप्रमाणे ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअर आणि व्यापाराला चांगली चालना मिळेल. इतकंच नाही, तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

ज्योतिष शास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना चांगलं प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 5 ऑगस्टपर्यंत तुमच्या व्यापारात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : शनीची वक्री चाल! पुढचे 118 दिवस 'या' 3 राशी होतील मालामाल; प्रत्येक क्षेत्रात मिळेल भरघोस यश

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
Virgo August Monthly Horoscope 2026 : कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget