एक्स्प्लोर

Budh Gochar 2024 : अवघ्या काही तासांनी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचं होणार संक्रमण; 'या' 5 राशींचं नशीब झटक्यात पालटणार

Budh Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, 23 सप्टेंबर रोजी बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या परिवर्तनामुळे 5 राशींच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील.

Budh Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जीवनावर होतो. काही लोकांसाठी हा प्रभाव फार शुभ असतो तर काहींसाठी हा प्रभाव अशुभ असतो. सध्या ग्रहांचा राजकुमार म्हणजेच बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, 23 सप्टेंबर रोजी बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या परिवर्तनामुळे 5 राशींच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

बुध ग्रहाचं राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक समस्या दूर होतील. तसेच, तुमची लव्ह लाईफ चांगली असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळण्याची आशा आहे. आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन असेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

बुधाच्या संक्रमणाने मिथुन राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम देणारं आहे. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहील. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना चांगले परिणाम मिळतील. भावा-बहिणीतले संबंध चांगले असतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना अनेक दिवसांपासून कामाच्या ठिकाणी जो त्रास होत होता तो हळूहळू कमी झालेला दिसेल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नवीन नोकरी मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बुधाच्या संक्रमणाने धनु राशीच्या लोकांना याचा चांगला फायदा बघायला मिळेल. तसेच व्यापारी वर्गातील लोकांचा सुवर्णकाळ सुरु होईल. या काळात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमचं मन फार प्रसन्न असेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

कन्या राशीत बुधाच्या होणाऱ्या संक्रमणामुळे फार शुभ वार्ता ऐकायला मिळतील. नोकरदार वर्गातील लोकांना तुमच्या कामाचा मोबदला मिळू शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची चांगली चिन्हे आहेत. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : शुभ वार्ता! शश राजयोगामुळे शनी 'या' राशींना करणार मालामाल; शिक्षण-नोकरीत मिळेल भरघोस यश

            

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget