एक्स्प्लोर

Budh Ast 2026 : मिथुन, कर्क, कन्या, धनु आणि मीन राशींनो...'ही' चूक करु नका, अन्यथा 30 जूनपासून सुरु होणार सर्वात कठीण काळ

Budh Ast 2026 : बुध ग्रह हा बुद्धी, वागणं, आणि प्रत्येक कार्याच्या मागच्या विचाराचे कारक मानतात. आता बुध ग्रहाचा अस्त होणार आहे.

Budh Ast 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 30 जून 2026 रोजी बुध ग्रह (Budh Ast) सूर्याच्या फार जवळ येणार आहे. त्यामुळे बुधाचा अस्त होणार आहे. बुध ग्रह हा बुद्धी, वागणं, आणि प्रत्येक कार्याच्या मागच्या विचाराचे कारक मानतात. आता बुध ग्रहाचा अस्त होणार आहे. त्यामुळे याचा काही परिणाम राशींवर पाहायला मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे या राशीवर बुध ग्रहाचा जास्त प्रभाव दिसणार आहे. या काळात कोणतीही महत्त्वाची कामे हाती घेऊ नक. तसेच, शब्दांचा वापर फार जपून करा. आपल्यामुळे कोणी दुखावणार तर नाही याचा नक्की विचार करा. 

कन्या रास (Virgo Horoscope)

या काळात कन्या राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लोकांशी ताळमेळ ठेवणं कठीण जाईल. तसेच, या कालावधीत काही संकटं तुमच्यासमोर येऊ शकतात. तुमचे मोठमोठे प्लॅन्स फसू शकतात. मित्रांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. 

कर्क रास (Cancer Horoscope)

या काळात तुम्ही फार भावनिक असाल. तुम्ही घेतलेले निर्णय फसण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या वागण्यात संतुलितपणा ठेवा. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी घरच्यांचं मत विचारात घ्या. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

बुधाच्या अस्ताचा धनु राशीवर देखील परिणाम दिसून येणार आहे. या काळात कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करु नका. तसेच, तुमच्या कामात प्रामाणिकपणा दिसणं फार गरजेचं आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहणार नाही. नवीन प्रोजेक्टची सुरुवात करण्याआधी एकदा मनाची खात्री करुन घ्या. तसेच, जास्त भावनिक होऊन विचार करु नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :                                  

Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक असतात 'माईंड रिडर'; समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखण्याची असते अद्भूत शक्ती, सिक्स सेन्स असतो स्ट्रॉंग

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion : पूजा करताना दिवा विझला तर अशुभ मानतात; पण शास्त्र नेमकं काय सांगतं? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण...
पूजा करताना दिवा विझला तर अशुभ मानतात; पण शास्त्र नेमकं काय सांगतं? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण...
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget