एक्स्प्लोर

Astrology : 'या' वाईट सवयीमुळे 'या' राशीच्या मुलींना कधी कधी भयानक त्रासाला सामोरे जावे लागते 

Astrology :  राशींवर शुभ ग्रहांची दृष्टी असते तेव्हा व्यक्तीला कामात यश मिळते. त्याच्या स्वभावाचा इतरांवर प्रभाव पडतो. परंतु जेव्हा राशीवर अशुभ ग्रहांची दृष्टी असते तेव्हा व्यक्तीच्या स्वभावात नकारात्मकता दिसून येते.

Astrology :  प्रत्येक राशीवर ग्रहांचा प्रभाव असतो. ग्रहांच्या स्थितीमुळे माणसाचा स्वभाव बदलत राहतो. जेव्हा राशींवर शुभ ग्रहांची दृष्टी असते तेव्हा व्यक्तीला कामात यश मिळते. त्याच्या स्वभावाचा इतरांवर प्रभाव पडतो. परंतु जेव्हा राशीवर अशुभ ग्रहांची दृष्टी असते तेव्हा व्यक्तीच्या स्वभावात नकारात्मकता दिसून येते. ज्यात तो अशा चुका करतो की, त्यामुळे त्याला त्रास सहन करावा लागतो. हीच गोष्ट मुलींच्या बाबतीतही लागू होते.

वृषभ : या राशीच्या मुली खूप साहसी आणि उत्साही असतात. परंतु, त्यांना खूप लवकर राग येतो. त्यांना लहानसहान गोष्टीचेही वाईट वाटते. रागाच्या भरात त्यांचा बोलण्यावर ताबा राहत नाही आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप वाईट बोलतात. त्यांना शांत करणे खूप कठीण होते. ज्या मुलींचे नाव ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो ने सुरू होते त्यांच्या राशी वृषभ असते. 

सिंह : या राशीच्या मुलींना खूप लवकर राग येतो. तेवढ्यात त्या भावनिक देखील असतात. त्यांना छोट्याशा गोष्टीचे वाईट वाटते. रागाच्या भरात ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीसोबतचे नातेही तोडू शकतात. ज्या मुलींचे नाव म, मी, मू, मी, मो, ता, ती, तू, या अक्षरांनी सुरू होते त्यांची राशी सिंह आहे.

मकर : या राशीच्या मुली सुद्धा खूप रागीट असतात. त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडते. त्यांच्यावर कोणी वर्चस्व गाजवणे हे त्यांना आवडत नाही. समोरच्या व्यक्तीने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर त्यांना खूप राग येतो. रागाच्या भरात ती काहीही बोलते. ज्या मुलींचे नाव भो, जा, जी, खि, खु, खे, खो, गा, गी, या अक्षरांनी सुरू होते त्यांची रास  मकर असते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Shani Nakshtra Parivartan: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, आज 20 ऑगस्टला शनिची मोठी चाल! पैसा, नोकरी, प्रेम, ऑक्टोबर पर्यंत काय होणार परिणाम?
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, आज 20 ऑगस्टला शनिची मोठी चाल! पैसा, नोकरी, प्रेम, ऑक्टोबर पर्यंत काय होणार परिणाम?
Shani Vakri 2026 : डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
Vastu Tips : पाकिटात 'या' 4 गोष्टी चुकूनही ठेवू नका; अन्यथा..हातातूनही वाया जाईल पैसा
पाकिटात 'या' 4 गोष्टी चुकूनही ठेवू नका; अन्यथा..हातातूनही वाया जाईल पैसा
Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Embed widget