एक्स्प्लोर

Astrology : प्रेमामध्ये ब्रेकअपचे कारण बनतो 'हा' ग्रह, फक्त करा 'हे' उपाय

Astrology : ज्योतिष शास्त्रामध्ये शनि हा एक महत्वाचा ग्रह मानला जातो, जो न्याय आणि कठोर परिश्रमाची देवता देखील आहे.

Astrology : ज्योतिष शास्त्रामध्ये शनि हा एक महत्वाचा ग्रह मानला जातो, जो न्याय आणि कठोर परिश्रमाची देवता देखील आहे. शनिबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा तो एखाद्या राशीसाठी अशुभ असतो तेव्हा तो जीवनात अनेक अडचणी निर्माण करतो. शनि अशुभ असेल तर त्या व्यक्तीला प्रेमातही यश मिळत नाही. तुमच्याही राशीमध्ये शनि अशुभ असेल तर हे उपाय नक्की करा

शनीचे अशुभ संकेत
ज्योतिषशास्त्रात शनीला मकर, कुंभ राशीचा स्वामी असे वर्णन केले आहे. मात्र मेष राशीमध्ये तो दुर्बल होतो, तर शनि जेव्हा तूळ राशीत येतो तेव्हा तो फळदायी होतो. तुळ शनीची आवडती राशी आहे. जेव्हा शनि अशुभ असतो तेव्हा देतो या समस्या-

-गंभीर रोग
-आर्थिक हानी
-जमा केलेले भांडवल नष्ट होऊ लागते
-जवळच्या लोकांशी संबंध बिघडू लागतात
-शत्रूंच्या संख्येत वाढ
-अचानक आरोग्याची हानी
-वैवाहिक जीवनात मतभेद आणि तणाव
-प्रेम संबंधांमध्ये व्यत्यय येतो
-लग्नाला उशीर होतो
-लग्न तुटते
-न्यायालयीन प्रकरणात वाढ होते

शनिची दृष्टी
शनीला प्रसन्न ठेवणे फार महत्वाचे आहे. जर शनि वेळेवर प्रसन्न झाले नाही, तर जीवनात अडचणी वाढू लागतात. कुंडलीतील 5 वे घर प्रेम संबंधांबद्दल सांगितले गेले आहे. कुंडलीच्या या घरावर जेव्हा शनिदेवाची दृष्टी पडते तेव्हा प्रेमसंबंधांमध्ये समस्या निर्माण होतात.

शनीला प्रसन्न ठेवण्यासाठी उपाय
ज्योतिषशास्त्रात, शनीला प्रसन्न ठेवण्यासाठी काही  उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांचे पालन केल्यास शनिदेवाचे अशुभ दूर होऊ शकतात

शनिवारी शनिदेवाची पूजा करा
शनि मंदिरात मोहरीचे तेल अर्पण करा.
शनि मंत्र आणि शनि चालिसाचे पठण करा.
आर्थिक दुर्बल लोकांना मदत करा.
जे कष्ट करतात त्यांना मदत करा.
कोणावरही टीका करू नका.
इतरांना कधीही इजा करू नका.
धार्मिक कार्यात रस घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 June 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! श्रीगणेशाच्या कृपेने आलेलं विघ्न टळणार, धनप्राप्ती, आजचे राशीभविष्य
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! श्रीगणेशाच्या कृपेने आलेलं विघ्न टळणार, धनप्राप्ती, आजचे राशीभविष्य
Numerology: आधी मोठं यश, मग थेट नुकसानीचा धक्का! 'या' जन्मतारखांच्या यशाचा आनंद फार काळ टिकत नाही, शनि, राहू, केतूचं वर्चस्व, अंकशास्त्र
आधी मोठं यश, मग थेट नुकसानीचा धक्का! 'या' जन्मतारखांच्या यशाचा आनंद फार काळ टिकत नाही, शनि, राहू, केतूचं वर्चस्व, अंकशास्त्र
Shani Dosh: कर्ज...खर्च..अपयश..'शनिदोष' - एक सत्त्वपरीक्षा! 2026 - 2032 पर्यंत 'या' राशींवर प्रभाव! का लागतो हा दोष? काय काळजी घ्याल?
कर्ज...खर्च..अपयश..'शनिदोष' - एक सत्त्वपरीक्षा! 2026 - 2032 पर्यंत 'या' राशींवर प्रभाव! का लागतो हा दोष? काय काळजी घ्याल?
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाच्या 'त्या' भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या! पुढच्या 6 दिवसांत 5 राशींना मोठा जॅकपॉट? 'हा' दिवस टर्निंग पॉईंट? तुमची रास?
बाबा वेंगाच्या 'त्या' भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या! पुढच्या 6 दिवसांत 5 राशींना मोठा जॅकपॉट? 'हा' दिवस टर्निंग पॉईंट? तुमची रास?

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
Jalna Crime News: स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
Gold : आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
Embed widget