एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 7 April 2023 : व्यवसायात वाढ झाल्याने मन प्रसन्न राहील, मेहनतीचे फळ मिळेल; मेष राशीचं आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 7 April 2023 : आज वरिष्ठ तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

Aries Horoscope Today 7 April 2023 मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायाशी संबंधित सहलीला जाण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परदेशातून शिक्षण घेण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रातील प्रत्येक काम करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विशेष वाटेल. वरिष्ठ तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराची साथ मिळेल, परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो, काळजी घ्या. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही वरिष्ठ सदस्यांशी बसून कोणत्याही विषयावर चर्चा करा. कुटुंबात सुरू असलेली तेढ संपेल, सर्व लोक एकत्र काम करताना दिसतील. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. सर्व नातेवाईकांचे येणे-जाणे सुरु राहील, यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल.

आज मेष राशीच्या लोकांना करिअर पाहता आज मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज तुम्हाला कोणत्याही अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुम्ही नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल तर दिवस खूप चांगला जाईल. नवीन कामात यश मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल आणि तुम्हाला काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. भावंडांच्या सल्ल्याने कौटुंबिक व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक कार्यात पुढे गेल्याने तुम्हाला सन्मान मिळेल.

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन

कोणत्याही प्रकारच्या बाह्य हस्तक्षेपापासून दूर रहा आणि कुटुंबात वादविवाद करणं टाळा. घरगुती बाबींमध्ये बाहेरील लोकांना गुंतवू नका.

आज मेष राशीचे आरोग्य 

पाठदुखीमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. जास्त वेदना झाल्यामुळे तुम्हाला चक्कर आल्यासारखे वाटू शकते.

मेष राशीसाठी आजचे उपाय 

देवी लक्ष्मीसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावून दूध बर्फी अर्पण करा.

मेष राशीसाठी आजचा शुभ रंग

मेष राशीचा आजचा शुभ रंग हा पिवळा आहे. तर, मेष राशीचा आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 7 April 2023 : मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
Shukra Nakshatra Parivartan 2026 : 16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
Lord Kal Bhairav: बर्फी, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
बर्फी, पेढे, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
Shani Vakri 2026 : 27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?
27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Embed widget