एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 4 May 2023 : मेष राशीच्या लोकांना आज मिळणार चांगली बातमी; वाचा आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 4 May 2023 : आज मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात वैवाहिक संबंधात गोडवा राहील.

Aries Horoscope Today 4 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत नवी जबाबदारी मिळू शकते. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीत (Job) तणाव राहील. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. घरात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील ज्यामध्ये सर्व परिचितांचे येणे-जाणे सुरु होईल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. राजकारणात (Politics) यश मिळेल. आज वरिष्ठांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण करावे अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

आज मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात (Married Life) वैवाहिक संबंधात गोडवा राहील. घरातही आनंदी वातावरण राहील. आज कुटुंबातील सदस्य तुमच्यावर काही बंधने घालू शकतात. शक्यतो वादात पडणे टाळा. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. आज तुमची दानशूर वृत्ती राहील. समाजसेवा करताना जपून करा. मुलांची आवड निवड जपा.

आजचा दिवस शांततेचा

आज मेष राशीच्या लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल. व्यावसायिक जीवनात अनेक बदल होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. संततीच्या कामातून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जोडीदाराची साथ मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. संध्याकाळी काही अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत दिवस मजेत जाईल. 

वैवाहिक जीवनातील तणाव संपेल आणि प्रेमाने भरलेला हा दिवस असेल. आज तुम्हाला कौटुंबिक जीवनातून आनंद मिळेल आणि तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आज तुम्ही आरोग्याशी संबंधित नवीन सवय लागू करू शकता. 

आजचे मेष राशीचे आरोग्य

आज तुम्हाला छातीत दुखण्याची समस्या भासू शकते. हृदयरोगाच त्रास असलेल्या लोकांनी आपल्या औषध आणि आहाराबाबत गाफील राहू नका. अन्यथा तुमच्या वेदना वाढू शकतात.

मेष राशीसाठी आजचे उपाय

आज मेष राशीच्या लोकांना विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे लाभदायक ठरेल.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 4 May 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, तूळ राशीसह 'या' 5 राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, तूळ राशीसह 'या' 5 राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
Shani Vakri 2026 : लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
Horoscope Today 5 July 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut: मविआचा अजून एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? संजय राऊतांनी नावही सांगितलं
मविआचा अजून एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? संजय राऊतांनी नावही सांगितलं
Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
Embed widget