एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 29 April 2023 : मेष राशीच्या लोकांना नोकरीत चांगल्या उत्पन्नाची संधी मिळणार; आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 29 April 2023 : आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षणही घालवाल.

Aries Horoscope Today 29 April 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरात सुख-शांती नांदेल. बहिणीच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल, त्यानिमित्ताने घरात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. आजचे तुमचे खर्च किंचित वाढतील. राहणीमानात अस्वस्थता येईल. पण, उद्या तुम्हाला काही कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल, हा प्रवास तुमच्यासाठी सुखद असेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षणही घालवाल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमची सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मिळेल. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. तुमचे प्रेम जीवन चांगले होणार आहे.

आजचा दिवस कामाच्या ठिकाणी व्यस्त

मेष राशीचे नोकरी व्यवसाय करणारे लोक आणि व्यावसायिकांसाठी मार्चचा शेवटचा दिवस कामाच्या व्यस्ततेचा असेल. आज तुम्हाला भरपूर कामाचा ताण जाणवू शकतो.  वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असेल, कमाई देखील चांगली होईल. लेखा क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस मानसिक तणावाचाही असू शकतो. नोकरी व्यवसायातील कर्मचारी त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील, आज तुम्हाला अनपेक्षित नफा मिळू शकतो.  

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन 

मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात चांगले वातावरण राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळाल्याने तुमची अनेक कामे सहज पूर्ण होतील आणि कामाचा ताणही कमी होईल. मुलांच्या शिक्षणाची चिंता दिसून येईल. आज कोणत्याही गुप्त गोष्टी मित्रांना सांगू नका. संध्याकाळी एखाद्या धार्मिक विधींमध्ये सहभागी व्हा.

आज मेष राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य सामान्य राहील. कफाच्या त्रासामुळे काही लोक तक्रार करू शकतात. तुमच्या आरोग्याबाबत मनात कोणतीही भीती ठेवू नका.

मेष राशीसाठी आजचे उपाय 

आज मेष राशीच्या लोकांना विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे लाभदायक ठरेल.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 29 April 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा असेल तुमचा शनिवार? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: समोरच्या व्यक्तीचं खोटं क्षणात पकडतात! 'या' जन्मतारखेच्या लोकाचं वागणं म्हणजे एक घाव दोन तुकडे, बोलताना जपून, अंकशास्त्र
समोरच्या व्यक्तीचं खोटं क्षणात पकडतात! 'या' जन्मतारखेच्या लोकाचं वागणं म्हणजे एक घाव दोन तुकडे, बोलताना जपून, अंकशास्त्र
Lucky Zodiac Signs : 21 मार्चची रात्र ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनलाभ
21 मार्चची रात्र ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनलाभ
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींनो अनपेक्षित खर्च होऊ शकतात, मार्चचा चौथा आठवडा बजेट सांभाळा; साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींनो अनपेक्षित खर्च होऊ शकतात, मार्चचा चौथा आठवडा बजेट सांभाळा; साप्ताहिक राशीभविष्य
Ram Navami 2026 : यंदा राम नवमी 26 की 27 मार्चला? जाणून घ्या योग्य तारीख, पूजा, विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा राम नवमी 26 की 27 मार्चला? जाणून घ्या योग्य तारीख, पूजा, विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Kim Jong Un: काही दिवसांपूर्वीच युद्ध सुरु असतानाच 10 मिसाईल डागत खळबळ उडवून दिली अन् आता किम जोंग ऊन लेकीला घेऊन थेट रणगाड्यावर स्वार! नेमका प्लॅन आहे तरी काय?
काही दिवसांपूर्वीच युद्ध सुरु असतानाच 10 मिसाईल डागत खळबळ उडवून दिली अन् आता किम जोंग ऊन लेकीला घेऊन थेट रणगाड्यावर स्वार! नेमका प्लॅन आहे तरी काय?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात 4297 रुपयांची घसरण, चांदी 5 दिवसात 19193 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात 4297 रुपयांची घसरण, चांदी 5 दिवसात 19193 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Embed widget