एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 28 May 2023 : नोकरीची ऑफर आणि वैवाहिक जीवनातही आनंद; मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला

Aries Horoscope Today 28 May 2023 : आज मेष राशीच्या लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल.

Aries Horoscope Today 28 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय (Business) करतायत त्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरीत (Job) यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते ज्यामध्ये तुम्हाला उत्पन्नात अधिक वाढ दिसेल. कोणत्याही नवीन उपक्रमासाठी काळ चांगला आहे. कुटुंबातील (Family) सदस्यांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाला राग येईल अशा पद्धतीने कोणाशीही बोलू नका. तुमची रखडलेली कामे पूर्ण करा. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुमच्या जोडीदाराने (Life Partner) केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. आज मुलांबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. आज संध्याकाळचा वेळ मित्रांबरोबर (Friends) जाईल. यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. 

जोडीदाराची साथ मिळेल

आज मेष राशीच्या लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल. व्यावसायिक जीवनात अनेक बदल होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. संततीच्या कामातून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जोडीदाराची साथ मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. संध्याकाळी काही अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत दिवस मजेत जाईल. 

वैवाहिक जीवनातील तणाव संपेल आणि प्रेमाने भरलेला हा दिवस असेल. आज तुम्हाला कौटुंबिक जीवनातून आनंद मिळेल आणि तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आज तुम्ही आरोग्याशी संबंधित नवीन सवय लागू करू शकता. 

आजचे मेष राशीचे आरोग्य

आज मेष राशीचे आरोग्य पाहता पद्धतशीर दिनश्चर्या आणि खाण्याच्या सवयी असणे आवश्यक आहे. अन्यथा, अशक्तपणा आणि थकवा जाणवेल. कोणत्याही परिस्थितीत तणाव घेऊ नका आणि दीर्घकाळ विचार करु नका.

मेष राशीसाठी आजचे उपाय

हनुमान चालिसाचे पठण करा आणि बेसनाचे पदार्थ खा. पिवळे कपडे घाला.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 28 May 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 27 July 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 27 July 2026: आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Chatur Maas 2026 : भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...
भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget