एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 28 April 2023 : मेष राशीच्या लोकांना करिअर आणि राजकारणात यश मिळणार; आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 28 April 2023 : आज तुम्हाला कोणत्याही अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

Aries Horoscope Today 28 April 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. ज्या तरुणांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी काळ खूप चांगला आहे. राजकारणात नवीन पद मिळू शकते. थोडा काळजीपूर्वक खर्च करावा. जर तुम्ही बजेट बनवून सर्व खर्च केले तर ते तुमच्यासाठी चांगले होईल. घराच्या सजावट आणि दुरुस्तीवरही तुमचा भरपूर पैसा खर्च होईल. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल, त्यासाठी तुम्ही थोडी विश्रांती घ्या. तुम्हाला तुमच्या उच्च अधिकार्‍यांकडून काही चांगली बातमी देखील मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. बहीण-भावांचे सहकार्य मिळेल.

आज मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज तुम्हाला कोणत्याही अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुम्ही नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल तर दिवस खूप चांगला जाईल. नवीन कामात यश मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. आज तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा. आज तुमच्या वैवाहिक जीवनात ताळमेळ चांगला राहील. प्रेमाच्या दृष्टीनेही आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज तुमच्या रागावर आणि तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा तुमच्या कामाचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. नवीन कामात यश मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावंडांच्या सल्ल्याने कौटुंबिक व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक कार्यात पुढे गेल्याने तुम्हाला सन्मान मिळेल. 

मेष राशीसाठी तुमचे आरोग्य

आज तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात. हलका आहार घेणे फायदेशीर ठरेल.

मेष राशीसाठी आजचे उपाय

आजच्या दिवशी नारायण कवच पठण करणे लाभदायक ठरेल.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 28 April 2023 : आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 July 2026: आजचा शुक्रवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Shadashtak Yog 2026 : 13 जुलैला येणार भयानक संकट! षडाष्टक योगामुळे अडचणीत येतील 'या' राशी; वेळोवेळी मिळणार धोक्याची घंटा
13 जुलैला येणार भयानक संकट! षडाष्टक योगामुळे अडचणीत येतील 'या' राशी; वेळोवेळी मिळणार धोक्याची घंटा
Vastu Tips : श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
Mahalakshmi Rajyog 2026: 3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget