एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 27th March 2023 : मेष राशीच्या लोकांना आज मिळणार चांगली बातमी; वाचा आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 27th March 2023 : आज मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात वैवाहिक संबंधात गोडवा राहील. घरातही आनंदी वातावरण राहील.

Aries Horoscope Today 27th March 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. स्वत:ला तंदुरुस्त आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, ध्यान आणि योग यांचा समावेश करा. एखाद्या व्यक्तीकडून काही अशुभ बातमी ऐकून तुमचे मन खूप विचलित होऊ शकते. नोकरदार लोकांसाठी आज चांगली बातमी येईल. नोकरीत प्रगती होईल. राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग असू शकते. जवळचे मित्र आणि भागीदार रागावून तुमचे जीवन कठीण करू शकतात, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे हळूहळू पूर्ण कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज तुमच्या कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. राजकारणात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

आज मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात वैवाहिक संबंधात गोडवा राहील. घरातही आनंदी वातावरण राहील. आज कुटुंबातील सदस्य तुमच्यावर काही बंधने घालू शकतात. शक्यतो वादात पडणे टाळा. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. दानशूर वृत्ती राहिल. समाजसेवा करताना जपून करा. मुलांची आवड निवड जपा.

नोकरीत चांगली संधी मिळेल 

आज मेष राशीच्या लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल. व्यावसायिक जीवनात अनेक बदल होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. संततीच्या कामातून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जोडीदाराची साथ मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. संध्याकाळी काही अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत दिवस मजेत जाईल. 

आजचे मेष राशीचे आरोग्य

आज मेष राशीचे आरोग्य पाहता पद्धतशीर दिनश्चर्या आणि खाण्याच्या सवयी असणे आवश्यक आहे. अन्यथा, अशक्तपणा आणि थकवा जाणवेल. कोणत्याही परिस्थितीत तणाव घेऊ नका आणि दीर्घकाळ विचार करु नका.

मेष राशीसाठी आजचे उपाय

हनुमान चालिसाचे पठण करा आणि बेसनाचे पदार्थ खा. पिवळे कपडे घाला.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 27th March 2023 : कर्क, कन्या, तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी 'अन्नपूर्णा' कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्व..
देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी 'अन्नपूर्णा' कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्व..
Shani Vakri 2026: 2 राशी अशा, ज्यांना थेट डिसेंबरपर्यंत 'नो टेन्शन'! शनि वक्री होताच सुखाचे दिवस सुरू, साडेसातीतून मोठा दिलासा, पैसा, नोकरी, प्रेम...
2 राशी अशा, ज्यांना थेट डिसेंबरपर्यंत 'नो टेन्शन'! शनि वक्री होताच सुखाचे दिवस सुरू, साडेसातीतून मोठा दिलासा, पैसा, नोकरी, प्रेम...
Horoscope Today 28 July 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या पक्षातील तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या पक्षातील तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Embed widget