एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 23 June 2023 : मेष राशीच्या लोकांना आज रखडलेले पैसे परत मिळतील, प्रवासालाही जाण्याचा शुभ योग; वाचा राशीभविष्य

Aries Horoscope Today 23 June 2023 : कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला लक्षपूर्वक काम करावं लागेल. नोकरदार लोकांनाही नोकरीत बढतीची संधी मिळेल.

Aries Horoscope Today 23 June 2023 मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमच्या दिनश्चर्येत काही बदल करण्याची गरज आहे. तुम्ही मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. नोकरदार (Employees) लोकांनाही नोकरीत (Job) बढतीची संधी मिळेल. आज तुम्हाला जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमचे आरोग्य (Health) चांगले राहील. घरी पूजा, पाठ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. ज्यांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे त्यांना आज चांगली संधी आहे. मोठ-मोठ्या सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. 

मेष राशीच्या (Aries Horoscope) व्यापारी आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला लक्षपूर्वक काम करावं लागेल. नोकरदार लोकांनाही नोकरीत बढतीची संधी मिळेल. सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित क्षेत्रातील लोक आज चांगला व्यवसाय करतील. या राशीचे नोकरदार वर्गातील लोकांना आज काही कार्यालयीन कामासाठी प्रवासाला जाण्याचा योग आहे. आजच्या दिवशी मित्राचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे. 

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर मेष राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. पती-पत्नी एकमेकांशी सल्लामसलत करून कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतील. जोडीदाराच्या मदतीने दैनंदिन घरातील कामे पूर्ण होतील. संध्याकाळी आई-वडिलांबरोबर धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मनाला शांती मिळेल.

आज मेष राशीचे आरोग्य

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहील. परंतु, काही राशीच्या लोकांना छातीत जळजळ, कफ इत्यादी समस्या असू शकतात.

मेष राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करा. आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला. 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 23 June 2023 : मेष, वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 31 July 2026: जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget