एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 19 April 2023 : मेष राशीच्या लोकांना आज नशीब साथ देईल, आत्मविश्वास वाढेल, राशीभविष्य जाणून घ्या

Aries Horoscope Today 19 April 2023 : आज तुम्हाला कोणत्याही अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

Aries Horoscope Today 19 April 2023 मेष राशीच्या  (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज मेष राशीच्या लोकांचे नशीब आज तितके साथ देत नाही. आज तुमच्या रागावर आणि तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वरिष्ठ अधिकार्‍यांपासून तुम्हाला ऐकावे लागेल, तसेच कामाचे नुकसान होऊ शकते. परंतु हळूहळू परिस्थिती सुधारेल. तुम्ही मित्रांसह लांब सहलीवर जाण्याची योजना करू शकता. वैवाहिक जीवनात (Married Life) आनंद राहील. नवीन कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. भावंडांच्या सल्ल्याने कौटुंबिक (Family) व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या प्रेम जीवनात नवीन अध्याय सुरू होईल आणि सामाजिक कार्यात पुढे गेल्याने तुम्हाला सन्मान मिळेल. राजकारणातही करिअर करण्याची चांगली संधी आहे.

आज मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज तुम्हाला कोणत्याही अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुम्ही नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल तर दिवस खूप चांगला जाईल. नवीन कामात यश मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. आज तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा. आज तुमच्या वैवाहिक जीवनात ताळमेळ चांगला राहील. प्रेमाच्या दृष्टीनेही आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज तुमच्या रागावर आणि तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा तुमच्या कामाचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. नवीन कामात यश मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावंडांच्या सल्ल्याने कौटुंबिक व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक कार्यात पुढे गेल्याने तुम्हाला सन्मान मिळेल. 

मेष राशीसाठी तुमचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य पाहता पाठदुखीची समस्या असू शकते. त्यामुळे जड वस्तू उचलणे शक्यतो टाळा.

मेष राशीसाठी आजचे उपाय

हनुमान चालिसाचे पठण फायदेशीर ठरेल. वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत राहा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 19 April 2023 : आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
Shukra Nakshatra Parivartan 2026 : 16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
Lord Kal Bhairav: बर्फी, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
बर्फी, पेढे, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
Shani Vakri 2026 : 27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?
27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Embed widget