एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 17th March 2023 : मेष राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सुखी होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Aries Horoscope Today 17th March 2023 : अधिकार्‍यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते.

Aries Horoscope Today 17th March 2023 : मेष राशीच्या  (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. तुम्हाला मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थितीत बळ येईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. तुमच्या जोडीदारासोबत (Life Partner) तुम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसाल. भावाच्या लग्नात येणारे अडथळे ओळखीच्या व्यक्तीमुळे संपतील, त्यामुळे कुटुंबात (Family) शुभ कार्यक्रम आयोजित होतील. प्रत्येकजण पुढे जाऊन काम करताना दिसेल. नोकरदार (Employees) लोकांना त्यांच्या नोकरीत दिलेली कामे पूर्ण प्रामाणिकपणे करावी लागतील. अधिकार्‍यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. जे तुमच्या व्यवसायाला खूप पुढे नेतील. 

मुलांचं सहकार्य मिळेल

आज तुम्हाला घरच्या कामात मुलांचं सहकार्य मिळेल. मुले घरातील कामे हाताळण्यास मदत करतील. कोणतेही रखडलेले पैसे मिळू शकतात. जर तुम्ही आधी काही गुंतवणूक केली असेल तर त्याचाही पूर्ण फायदा होईल. विद्यार्थी (Students) मोठ्या मनाने परीक्षेची तयारी करताना दिसतील. स्पर्धेसाठी विद्यार्थीही मेहनत घेतील. शिक्षकांचीही (Teachers) मदत घेतली जाईल. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील.

वाणीवर नियंत्रण ठेवा

मेष राशीच्या लोकांसाठी आज तुम्ही कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवण्याचा विचार करा, ज्यामुळे तुमचे कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा टप्पा सुरु आहे, त्यामुळे तुमच्या परीक्षेकडे अधिक लक्ष देणं योग्य ठरेल. काही कारणास्तव आज तुम्हाला स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतीही किरकोळ समस्या तुम्हाला तणावात आणू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा.

आज मेष राशीचे आरोग्य :

आज सर्दी किंवा इतर कारणामुळे छातीत दुखू शकते. हृदयरोग्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे औषध आणि आहाराच्या बाबतीत गाफील राहू नका.

मेष राशीसाठी आज उपाय :

हनुमान चालिसाचे पठण करा. संध्याकाळी ईशान्येला गायीच्या तुपाचा दिवा लावावा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 17th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून थोडे सावध राहावे; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Nobel Prize : नोबेल समितीचं शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य, डोनाल्ड ट्रम्प यांची संधी हुकताच व्हाइट हाऊसची पहिली प्रतिक्रिया
नोबेल समितीचं शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य, डोनाल्ड ट्रम्प यांची संधी हुकताच व्हाइट हाऊसची पहिली प्रतिक्रिया
रोहित शर्माचा फटका, लेम्बोर्गिनीला झटका; टीम इंडियाच्या फलंदाजाने शिवाजी पार्कमधून ठोकला गगनचुंबी षटकार
रोहित शर्माचा फटका, लेम्बोर्गिनीला झटका; टीम इंडियाच्या फलंदाजाने शिवाजी पार्कमधून ठोकला गगनचुंबी षटकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake : विखे पाटील महामूर्ख, ओबीसींनी त्यांना मतदान करू नये- हाके
Loan Waiver Row: 'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय', सहकार मंत्री Babasaheb Patil यांच्या वक्तव्याने नवा वाद
Reservation Row: 'Wadettiwar समाजाची दिशाभूल करत आहेत, आमचं आरक्षण कुठे संपलं?', Babanrao Taywade यांचा सवाल
Nobel Peace Prize 2025: Donald Trump यांना मोठा धक्का! Venezuela च्या Maria Machado यांना शांततेचा नोबेल जाहीर
Zero Hour : सरकारच्या जीआरविरोधात ओबीसींचा नागपूरमध्ये एल्गार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Nobel Prize : नोबेल समितीचं शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य, डोनाल्ड ट्रम्प यांची संधी हुकताच व्हाइट हाऊसची पहिली प्रतिक्रिया
नोबेल समितीचं शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य, डोनाल्ड ट्रम्प यांची संधी हुकताच व्हाइट हाऊसची पहिली प्रतिक्रिया
रोहित शर्माचा फटका, लेम्बोर्गिनीला झटका; टीम इंडियाच्या फलंदाजाने शिवाजी पार्कमधून ठोकला गगनचुंबी षटकार
रोहित शर्माचा फटका, लेम्बोर्गिनीला झटका; टीम इंडियाच्या फलंदाजाने शिवाजी पार्कमधून ठोकला गगनचुंबी षटकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
नथुराम गोंडसेंनी ज्या शांत डोक्यानी गांधीची हत्या केली, त्याच शांत पद्धतीने देवेंद्रजी...; हर्षवर्धन सपकाळांची प्रखर टीका
नथुराम गोंडसेंनी ज्या शांत डोक्यानी गांधीची हत्या केली, त्याच शांत पद्धतीने देवेंद्रजी...; हर्षवर्धन सपकाळांची प्रखर टीका
ज्या काही योजना चालू असतात, त्या सगळ्याच कायमच्या चालतात असं नाही; अजित पवारांचं वक्तव्याने उंचावल्या भुवया
ज्या काही योजना चालू असतात, त्या सगळ्याच कायमच्या चालतात असं नाही; अजित पवारांचं वक्तव्याने उंचावल्या भुवया
Maria Corina Machado Nobel Peace Prize 2025: हुकुमशाहीच्या वरवंट्यात लोकशाही अन् निष्पक्ष निवडणुकांसाठी आशेचा किरण दाखवणारी व्हेनेझुएलाची ‘आयर्न लेडी’
मारिया मचाडो : हुकुमशाहीच्या वरवंट्यात लोकशाही अन् निष्पक्ष निवडणुकांसाठी आशेचा किरण दाखवणारी व्हेनेझुएलाची ‘आयर्न लेडी’
दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा; अहिल्यानगरमधील सभेनंतर अजित पवारांच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा; अहिल्यानगरमधील सभेनंतर अजित पवारांच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
Embed widget