एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 16 June 2023 : आज दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा, अन्यथा..; मेष राशीसाठी आजचा महत्त्वाचा सल्ला

Aries Horoscope Today 16 June 2023 : आज संध्याकाळी तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला उत्साही वाटेल.

Aries Horoscope Today 16 June 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. आज दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील (Family) सदस्यांना तुमच्या जीवनात विशेष महत्त्व असेल. आज तुमचा जोडीदार (Life Partner) तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन करणार आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. आज तुम्हाला तुमच्या गोड बोलण्याने लाभ मिळेल. विद्यार्थी (Students) मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार दिसून येतील. आज तुम्हाला दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आजूबाजूला होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा. 

मेष राशीच्या लोकांचा दिवस शुभ आहे. आज संध्याकाळी तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला उत्साही वाटेल. आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूला नकारात्मकता पसरलेली दिसू शकते, त्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते, परंतु तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून इतरांपासून अंतर राखणं योग्य राहील. अन्यथा तुमचे शत्रूही या वेळेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. आज मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी मिळतील. ज्यामुळे तुम्ही फार आनंदी राहाल.

मेष राशीच्या लोकांसाठी आज कौटुंबिक जीवन 

कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी आनंददायी राहील. पण वाणीवर संयम ठेवणेही आवश्यक आहे. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. मुलांशी संबंधित कोणत्याही विषयाबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल. भविष्यात प्रवासाचे काही नियोजन होऊ शकते.

मेष राशीसाठी आजचे आरोग्य 

आज मेष राशीच्या लोकांचे आरोग्य ठीक राहील, पण जर तुम्ही बीपी आणि शुगरचे रुग्ण असाल तर आहाराची काळजी घ्या. योगसाधना करणे फायदेशीर ठरेल.

मेष राशीसाठी आजचा उपाय 

शनिदेवाचे दर्शन घेऊन मोहरीचे तेल अर्पण करावे.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16 June 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
Virgo August Monthly Horoscope 2026 : कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget