एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 16 April 2023 : मेष राशीच्या लोकांना आज नशीब साथ देईल, संपत्ती वाढीचा शुभ योग; राशीभविष्य जाणून घ्या

Aries Horoscope Today 16 April 2023 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खास राहिल. सुख-समृद्धी प्राप्त होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.

Aries Horoscope Today 16 April 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज व्यवसायात (Business) नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सगळे एकत्र बसून गप्पा मारताना दिसतील. बोलतांना बोलण्यात गोडवा ठेवा. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल. तुम्ही काही नवीन काम करण्याचीही योजना करा, जे तुम्ही तुमच्या मित्रासोबत (Friends) भागीदारी करून करू शकता. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरदारांना (Employees) नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्वांचे प्रिय व्हाल.  उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

नोकरीत नवीन संधी

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खास राहील. सुख-समृद्धी प्राप्त होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला जे काही मिळवायचे आहे, ते तुम्हाला आज मिळेल. अनेक अडकलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आज धनलाभाचे शुभ योगही आहेत. आज कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाचे सहकार्याचे वातावरण राहिल. व्यापारी वर्गाला आज अपेक्षित नसलेल्या ठिकाणाहून अचानक लाभ मिळेल. 

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन 

आज तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल पण आत्मविश्वासाने ही जबाबदारी पार पाडाल. आज तुमचा जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. पण, समजुतीने लवकर हा वाद संपुष्टात येईल. व्यवसायात वाढ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांचीही मदत घेऊ शकता.

आज मेष राशीचे आरोग्य

आज तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. इतर कोणतीही समस्या राहणार नाही. जास्त व्यायाम केल्याने श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी प्राणायाम फायदेशीर ठरेल.

मेष राशीसाठी आजचे उपाय 

उगवत्या सूर्याला जल अर्पण करा आणि गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करा. आज इतरांशी वाद घालणे टाळा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16 April 2023 : मेष, वृषभ, मीन राशीच्या लोकांना मिळणार चांगली बातमी; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget