एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 08 June 2023 : मेष राशीला आज नशिबाची साथ मिळणार; वाचा तुमचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 08 June 2023 : आज मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

Aries Horoscope Today 08 June 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज कुटुंबातील (Family) सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तर, आज समाजाचं भलं करण्याची संधीही तुम्हाला मिळेल. तुम्ही केलेल्या कामावर आज सर्वजण खूश होतील. तुमचा आदर वाढेल. व्यवसायात (Business) तुम्ही काही नवीन योजना राबवू शकता ज्यामुळे व्यवसाय पुढे नेण्यात यश येईल. जे बेरोजगार आहेत त्यांना चांगला रोजगार मिळण्याची संकेत आहेत. वरिष्ठ सदस्यांच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे मित्रांचं सहकार्य आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे.

आज मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज तुम्हाला कोणत्याही अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुम्ही नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल तर दिवस खूप चांगला जाईल. नवीन कामात यश मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. आज तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा. आज तुमच्या वैवाहिक जीवनात ताळमेळ चांगला राहील. प्रेमाच्या दृष्टीनेही आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज तुमच्या रागावर आणि तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा तुमच्या कामाचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. नवीन कामात यश मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावंडांच्या सल्ल्याने कौटुंबिक व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक कार्यात पुढे गेल्याने तुम्हाला सन्मान मिळेल. 

मेष राशीसाठी तुमचे आरोग्य

आज तुम्ही सांधेदुखीच्या त्रासाने हैराण असू शकता. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच विश्रांती करणं गरजेचं आहे.  

मेष राशीसाठी आजचे उपाय

गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा आणि गरजूंना दान करा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 08 June 2023 : मेष, तूळ, मकरसह 'या' राशींवर असेल लक्ष्मीची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Dev Uthani Ekadashi 2026: आज देवउठणी एकादशी..चातुर्मासाची सांगता...शुभ कार्यांना सुरूवात! तुळशी विवाहाचा 'हा' शुभ मुहूर्त, उपवास कधी सोडाल? धार्मिक महत्त्व...
आज देवउठणी एकादशी..चातुर्मासाची सांगता...शुभ कार्यांना सुरूवात! तुळशी विवाहाचा 'हा' शुभ मुहूर्त, उपवास कधी सोडाल? धार्मिक महत्त्व...
Horoscope Today 20 November 2026: आजची देवउठणी एकादशी 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजची देवउठणी एकादशी 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Vastu Tips : दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget