एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 04 June 2023 : व्यवसायात भरपूर नफा मिळणार पण महत्त्वाचे निर्णय घेताना सतर्क राहा; मेष राशीसाठी आजचा सल्ला

Aries Horoscope Today 04 June 2023 : एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत देखील मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल.

Aries Horoscope Today 04 June 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कामाच्या शोधात जे तरूण फिरत आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरात सुख-शांती नांदेल. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. तुम्ही केलेल्या कामामुळे उच्च अधिकारी खूप खूश होतील. व्यवसायात भरपूर नफा मिळेल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यक्रमात कुटुंबियांसोबत थोडा वेळ घालवा. आज तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत देखील मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. 

पैशांचे व्यवहार टाळा 

व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत आज कोणताही नवीन प्रयोग करू नका. कोणतेही नवीन निर्णय घेऊ नका. कारण आज तुमच्या व्यावसायिक योजना यशस्वी होणार नाहीत. तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. आज तुम्हाला कुठूनही नोकरीची ऑफर आली तर आधी सर्व माहिती जाणून घ्या, मगच नोकरी स्वीकारा. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैशांचे व्यवहार टाळावे लागतील. कोणालाही कर्ज किंवा उधार देऊ नका. गुंतवणूक करण्याआधी मित्राचा किंवा जवळच्या नातेवाईकांचा सल्ला घ्या.

आरोग्याची काळजी घ्या

राजकारणात सक्रिय असणाऱ्या लोकांना आज यश मिळेल. मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतील. सर्दी, खोकल्यासारखी लक्षणं दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या.

आज मेष राशीचे आरोग्य

मेष राशीच्या लोकांना छातीत दुखण्याची समस्या असू शकते. हृदयरोगाचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या औषध आणि आहाराबाबत गाफील राहू नये.

मेष राशीसाठी आजचे उपाय

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपतीला लाडू अर्पण करा. यामुळे कुंडलीत स्थितीही चांगली राहील.

मेष राशीसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 04 June 2023 : आजचा दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : आज सोमवारच्या दिवशी 6 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 6 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवतेला वर्षातून एकदा तरी 'नारळ' अर्पण का करतात? वर्षानुवर्षांच्या परंपरेमागे दडलंय खास महत्त्व? परंपरा जाणून थक्क व्हाल...
कुलदेवतेला वर्षातून एकदा तरी 'नारळ' अर्पण का करतात? वर्षानुवर्षांच्या परंपरेमागे दडलंय खास महत्त्व? परंपरा जाणून थक्क व्हाल...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या...आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा, 5 राशीच्या भाग्योदयाला सुरूवात, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या...आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा, 5 राशीच्या भाग्योदयाला सुरूवात, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडन संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget