एक्स्प्लोर

Aries April Monthly Horoscope 2025 : मेष राशीसाठी एप्रिल महिना महत्त्वाचा, घडतील 'या' मोठ्या घटना; वाचा मासिक राशीभविष्य

Aries April Monthly Horoscope 2025 : एप्रिल महिना तुमच्या करिअर, व्यवसाय, पैसा, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कसा राहील? यासाठी मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Aries April Monthly Horoscope 2025 : एप्रिल 2025 महिना लवकरच सुरु होणार आहे.  ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे एप्रिल महिना खूप खास असणार आहे. एप्रिल महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Horoscope Love Life April 2025)

मेष राशीच्या लोकांची लव्ह लाईफ फार चांगली असणार आहे. या महिन्यात तुमच्या नात्यात अनेक बदल घडून येतील. तसेच, जे लोक सिंगल आहेत ते या महिन्यात नवी गोष्टी एक्सप्लोर करु शकतात. तुमच्या पार्टनरबरोबर तुमचा स्ट्रॉंग बॉन्ड दिसून येईल. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवा. नात्याला वेळ द्या. त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम स्पेन्ड करा. 

मेष राशीचे करिअर (Aries Horoscope Career April 2025)

या महिन्यात प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. परिवर्तनासाठी तयार राहा. तसेच, स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमच्यासमोर अनेक संकटं आव्हानं निर्माण होतील. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा. तसेच, कठीण परिश्रम आणि मेहनत घ्या. तुमच्या मेहनतीला नक्की यश मिळेल. 

मेष राशीची आर्थिक स्थिती (Aries Horoscope Wealth April 2025)

मेष राशीच्या आर्थिक स्थितीबाबत बोलायचं झाल्यास, या महिन्यात तुम्हाला गुंतवणुकीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. फायनान्शियलच्या बाबतीत नवीन प्लॅन करावा लागेल. अनेक योजनांचा लाभ घेणं तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. तसेच, या महिन्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. 

मेष राशीचे आरोग्य (Aries Horoscope Health April 2025)

या महिन्यात तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहणं गरजेचं आहे. यासाठी तुमच्या खाण्या-पिण्यावर भर द्या. तसेच, रोज योगा, व्यायाम आणि मेडिटेशनवर भर द्या. म्हणजे तुमचं मानसिक संतुलन चांगलं राहील. तुमचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. यामुळे तुमची संपूर्ण जीवनशैली निरोगी राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:   

Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींसाठी एप्रिलचा पहिला आठवडा घेऊन येणार मोठी संधी; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Embed widget