एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 4 May 2023 : कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसतील; दिवस आनंदात जाईल

Aquarius Horoscope Today 4 May 2023 : व्यवसाय तसेच नोकरीच्या ठिकाणी नवा प्रकल्प हाती घेतला असेल, तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

Aquarius Horoscope Today 4 May 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. घरोघरी पूजा, पठण, भजन, कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. ज्यामध्ये सर्व लोक ये-जा करतील. आरोग्यातील चढउतार तुम्हाला त्रास देतील. आज तुम्हाला नाक, कान आणि घशाचा त्रास होऊ शकतो. तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला आराम वाटेल. तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्याप्रकारे पार पाडाल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, तिथे सर्व लोकांची ये-जा असेल.

आर्थिक स्थिती मजबूत होईल

कुंभ राशीच्या नोकरी व्यवसाय, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसाय तसेच नोकरीच्या ठिकाणी नवा प्रकल्प हाती घेतला असेल, तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या वेळी, ग्राहकांच्या पुढाकारामुळे चांगली विक्री होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होताना दिसेल. वैद्यकीय क्षेत्रात कामाचा ताण वाढेल. आज महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे, प्रयत्न करत राहा. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील काम वेळेवर पूर्ण करा. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. 

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत आहात, तुम्हाला त्यात यश मिळेल. दिवसाच्या सरत्या वेळी नातेवाईकांच्या भेटी-गाठी होतील. कोणतेही काम करण्याआधी कुटुंबीयांना विश्वासात घ्या. तब्येतीची काळजी घ्या. मित्रांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

आजचे कुंभ राशीचे आरोग्य

आज तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, तुम्हाला पाय दुखण्याची समस्या भासू शकते. तुम्ही प्रवासाला जात असाल तरीही जास्त धावणे टाळा आणि खाण्यापिण्याचीही काळजी घ्या.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

मंत्रांसह सूर्यनमस्कार करणे खूप फायदेशीर ठरणार आहे.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 4 May 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Garud Puran: मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
Shravan 2026: श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Missing Link Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
Embed widget