एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 25 June 2023 : कुंभ राशीच्या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रगती होईल, आनंदाची बातमी मिळेल; राशीभविष्य जाणून घ्या

Aquarius Horoscope Today 25 June 2023 : कुंभ राशीच्या व्यावसायिक, नोकरदारांनी आज काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे.

Aquarius Horoscope Today 25 June 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल, त्यामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. व्यवसायात नवीन कामे सुरू होतील. नकारात्मक विचार टाळा. एखाद्या मित्राकडून व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी, तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल, खूप दिवसांनी एखाद्या जुन्या मित्राबरोबर फोनवर संभाषण होईल, ज्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल.  

आर्थिक खर्चाकडे लक्ष द्या 

कुंभ राशीच्या व्यावसायिक, नोकरदारांनी आज काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी हळूहळू प्रगतीची परिस्थिती निर्माण होईल. आर्थिक खर्चाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायात एखाद्या व्यवहाराअंतर्गत किरकोळ नुकसान होऊ शकते. या राशीचे नोकरदार लोक आज नोकरीच्या शोधात असतील. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. तसेच तुम्हाला मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या करिअरवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबासोबत आज संध्याकाळ आनंदाने घालवा. तुमच्या मनाला शांती मिळेल. 

कुंभ आजचे कौटुंबिक जीवन 

आज तुम्ही काही महत्त्वाची घरगुती कामे हाताळण्यात व्यस्त राहू शकता. आज संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे किंवा मित्राचे आगमन होऊ शकते, त्यामुळे तुमचा दिवस काहीसा व्यस्त असेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर प्रेम आणि सहकार्य राहील. वैवाहिक जीवनातही आनंद राहील.

कुंभ राशीचे आजचे आरोग्य

कुंभ राशीच्या लोकांना दिवसाच्या मध्यानंतर तब्येतीत काहीसा अस्वस्थपणा जाणवेल. बदलत्या ऋतूमध्ये स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. सर्दी आणि तापाच्या समस्यांनी तुम्ही त्रस्त असू शकता. काळजीपूर्वक वाहन चालवा आणि धोकादायक काम टाळा.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

आज तुम्ही खीर बनवावी आणि ती सूर्यदेव आणि देवी लक्ष्मीला अर्पण करणं लाभदायक ठरेल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 June 2023 : मेष, कन्या, धनु, मीनसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Embed widget