एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 20 May 2023 : कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसतील; दिवस आनंदात जाईल

Aquarius Horoscope Today 20 May 2023 : आज महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे, प्रयत्न करत राहा.

Aquarius Horoscope Today 20 May 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी आहे. आज तुम्हाला राजकारणात यश मिळेल. तरूणांसाठी आज त्यांचे प्रेम जीवन चांगले राहील. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर रोमँटिक डिनरवर जाल. व्यवसाय करणारे लोक देखील व्यवसायाशी संबंधित सहलीला जाण्याची शक्यता आहे, जे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असेल. आज तुम्हाला पैशांची बचत करण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज नवीन पाहुण्यांच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखा. जे घरबसल्या ऑनलाइन काम करतात, त्यांना चांगले पैसे मिळू शकतात.

आर्थिक स्थिती मजबूत होईल

कुंभ राशीच्या नोकरी व्यवसाय, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसाय तसेच नोकरीच्या ठिकाणी नवा प्रकल्प हाती घेतला असेल, तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या वेळी, ग्राहकांच्या पुढाकारामुळे चांगली विक्री होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होताना दिसेल. वैद्यकीय क्षेत्रात कामाचा ताण वाढेल. आज महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे, प्रयत्न करत राहा. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील काम वेळेवर पूर्ण करा. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. 

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत आहात, तुम्हाला त्यात यश मिळेल. दिवसाच्या सरत्या वेळी नातेवाईकांच्या भेटी-गाठी होतील. कोणतेही काम करण्याआधी कुटुंबीयांना विश्वासात घ्या. तब्येतीची काळजी घ्या. मित्रांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

आजचे कुंभ राशीचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु, कुटुंबातील इतर सदस्यांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटू शकते. यासोबतच ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांना आज त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

मंत्रांसह सूर्यनमस्कार करणे खूप फायदेशीर ठरणार आहे.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 20 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा आहे आजचा शनिवार? राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
Horoscope Today 29 July 2026: आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
Guru Purnima 2026: अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
Embed widget