एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 19 October 2023: कुंभ राशीसाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर, व्यवसायात मिळेल यश; आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 19 October 2023: कुंभ राशीच्या लोकांना आज व्यवसायात अधिक यश मिळेल, सर्व समस्या दूर होतील.

Aquarius Horoscope Today 19 October 2023: कुंभ राशीच्या (Aquarius  Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) खूप फायदेशीर ठरू शकतो. व्यावसायिकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस चांगला असेल, गुंतवणुकीत आज फायदा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर आज तुम्हाला तुमच्या व्यवसायातील सहकाऱ्यांकडून एखाद्या प्रकारचं सहकार्य मिळू शकतं, ज्यामुळे तुमचा व्यवसाय खूप प्रगती करेल आणि तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

ऑफिसमध्ये आज दिवस चांगला जाईल

नोकरदार वर्गाबदद्ल बोलायचं झालं तर आज नोकरीमध्ये तुमचा सन्मान वाढेल आणि तुम्हाला तुमच्या आवडीचं काही काम करायला मिळू शकेल. ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाईल. कुंभ राशीच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी आनंद मिळेल. जे काम करायला आवडतं ते करायला मिळेल. तुम्ही समाजसेवक असाल आणि समाजासाठी आज चांगलं काम केलं तर समाजात तुमचा सन्मान वाढेल.

कुंभ राशीचे आजचं कौटुंबिक जीवन

तुमच्या घरात काही शुभ कार्याचं आयोजन देखील केलं जाऊ शकतं, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी असेल, प्रसन्न असेल. घरातील मोठ्या सामानात जास्त पैसे खर्च होऊ शकतात. नवीन वस्तूंची खरेदी होण्याची शक्यता आहे. मुलं चांगल्या मनाने अभ्यास करताना दिसतील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. 

कुंभ राशीच्या लोकांचे आजचे आरोग्य 

पायांशी, गुडघ्यांशी संबंधित समस्या आज उद्भवू शकतात. जर तुम्हाला तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या जाणवत असेल, तर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष द्या, अन्यथा पोटदुखी तीव्र होऊ शकते आणि तुम्हाला यामुळे डॉक्टरांकडे जावं लागू शकतं. त्यामुळे आज आरोग्याची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

आजच्या दिवसाची सुरुवात गणपतीची आराधनेनं करावी, यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. मन प्रसन्न राहण्यासाठी गणपतीचा नाम जप करावा.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग नारिंगी आणि पिवळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Navratri 2023 : नवरात्रीत 'या' महत्त्वाच्या गोष्टी घरी आणा, देवीचा असेल कायम वास, सुखाचा वर्षाव होईल! 

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Embed widget