एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 15 May 2023 :कुंभ राशीच्या लोकांचं घराचं स्वप्न होईल पूर्ण, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 15 May 2023 : कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदारीची योग्य साथ मिळेल. तसेच कामाच्या ठिकाणी देखील तुम्हांला योग्य सहकार्य लाभेल. जाणून घेऊया काय आहे आजचं कुंभ राशीचं भविष्य

Aquarius Horoscope Today 15 May 2023 :  कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. तसेच जोडीदार देखील नवीन वाहन खरेदी करू शकतात. तुमची घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. 

आजचा दिवस चांगला

कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायातील तुमची नवीन कामे सुरू होतील. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही तुम्ही कराल. तसेच जोडीदाराचे पूर्ण सहकार्य तुम्हांला मिळेल. तसेच तुमचा आत्मविश्‍वास देखील वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात काही लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. काही दिवसांपासून रखडलेली कामे देखील पूर्ण होण्यास मदत होईल. 

नोकरीत तणाव येईल 

नोकरीच्या बाबतीत तणाव दिसून या राशीच्या लोकांना येईल.  तुमच्या कामाच्या ठिकाणी दिलेली कामे तुम्ही वेळेवर पूर्ण कराल. वरिष्ठांशी बोलताना तुमच्या वाणीतील गोडवा ठेवा. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्हाला खूप आनंद होईल .तसेच घरामध्ये पूजेचे आयोजन देखील केले जाईल. 

तुम्ही तुमच्या कामात हलगर्जीपणा करत असाल तर त्यामुळे तुम्हांला अडचणी निर्माण होऊ शकतात.  व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे टाळावे लागेल, अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.  परंतु मुलाच्या लग्नात काही अडथळे असतील तर ते आज दूर होऊ शकतात.   नोकरीत काम करणाऱ्या व्यक्तींना प्रगती मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होईल.

कुंभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 


कुंभ राशीचे लोक आज कौटुंबिक जीवनात खूप आनंदी राहतील. तुमचे प्रेम आणि आपुलकी तुमच्या जोडीदारासोबत राहील. प्रवासाचा योगायोग होईल. नातेवाईकांच्या तब्येतीची चिंता होऊ शकते. काळजीही घ्यावी लागेल. 

आजचे कुंभ राशीचे आरोग्य

कुंभ राशीचे लोक आज पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो. काही लोकांना डोकेदुखी आणि थंडीचा देखील त्रास होऊ शकतो. 

कुंभ राशीसाठी आजचे उपाय


शनी चालीसाचे पठण करावे या राशीच्या लोकांनी करावे. 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सफेद रंग आहे. तर, 7 हा अंक या राशींच्या लोकांसाठी शुभ आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या 

Horoscope Today 15 May 2023: 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, जाणून घ्या 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 July 2026: आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
Guru Purnima 2026: अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
August 2026 Horoscope: काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget