एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 14 June 2023 : कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसतील; दिवस आनंदात जाईल

Aquarius Horoscope Today 14 June 2023 : कुंभ राशीच्या नोकरी व्यवसाय, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल.

Aquarius Horoscope Today 14 June 2023 कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope)लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी आहे. आज तुम्हाला राजकारणात यश मिळेल. तरूणांसाठी आज त्यांचे प्रेम जीवन चांगले राहील. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर रोमँटिक डिनरवर जाल. व्यवसाय करणारे लोक देखील व्यवसायाशी संबंधित सहलीला जाण्याची शक्यता आहे, जे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असेल. आज तुम्हाला पैशांची बचत करण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज नवीन पाहुण्यांच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखा. जे घरबसल्या ऑनलाइन काम करतात, त्यांना चांगले पैसे मिळू शकतात.

आर्थिक स्थिती मजबूत होईल

कुंभ राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात अधिका-यांकडून सहकार्य आणि लाभ दोन्ही मिळतील. एवढेच नाही तर आज तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील अनुभवाचा फायदा मिळेल. जे लोक नोकरी बदलण्याच्या किंवा नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या बाबतीत यश मिळू शकते. नोकरी व्यवसायात काही कर्मचाऱ्यांची बदली होऊ शकते, त्यामुळे काही कर्मचारी असंतुष्ट दिसतील. कामाच्या वेळी, ग्राहकांच्या पुढाकारामुळे चांगली विक्री होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होताना दिसेल. वैद्यकीय क्षेत्रात कामाचा ताण वाढेल. आज महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे, प्रयत्न करत राहा. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. 

कुंभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कुटुंबात पती-पत्नीमध्ये एका किंवा दुसर्‍या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. एकमेकांशी कटू शब्द बोलणे टाळा. आज तुम्हाला कुटुंबातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील.

आजचे कुंभ राशीचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु, खांदेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. दिर्घकालीन आजार असल्याने डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच, कोणतेही जड वजन उचलणे किंवा व्यायाम करणे टाळा.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

नारायण कवच पठण केल्याने एक ना एक प्रकारे नक्कीच फायदा होईल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 14 June 2023 : वृषभ, धनु, मकर, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Embed widget