एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 13 April 2023 : कुंभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल, संकटांपासून मुक्ती मिळेल; आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 13 April 2023 : आज संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यक्रमांसाठी द्या. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.

Aquarius Horoscope Today 13 April 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. घर, दुकान, फ्लॅट घेण्याचा जर तुमचा विचार असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसेल. विद्यार्थ्यांना (Students) परदेशातून शिक्षण घेण्याची संधी मिळेल. आज संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यक्रमांसाठी द्या. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तसेच, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत त्यात त्यांना यश मिळेल. 

आज कुंभ राशीच्या लोकांची व्यवसायात सुरू असलेल्या त्रासातून सुटका होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय आनंददायी असेल. आज कोणत्याही कामाची घाई करू नये. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. नोकरदारांना आज कामानिमित्त बाहेर जावे लागेल. 

आज कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन

आज तुम्हाला तुमच्या मुलाकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून काही चांगली बातमी मिळू शकते. यामुळे तुमचा आज संपूर्ण दिवस खूप आनंदी असेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना सहकार्य करताना दिसणार आहेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी, तुम्ही तुमचे अडकलेले व्यवहार पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि तुम्ही प्रवासाला जात असाल तर आज तेही पुढे ढकलावे लागेल. आज हाती घेतलेल्या नवीन कामात यश मिळवण्यासाठी संधी मिळेल.

आज कुंभ राशीचे आरोग्य

आज कुंभ राशीचे आरोग्य पाहता जास्त चालणे किंवा धावण्यामुळे पायांना सूज तसेच वेदना होऊ शकतात. संध्याकाळी गरम पाण्यात पाय भिजवा.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

नारायण कवच पठण करणे विशेष लाभदायक ठरेल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13 April 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना 'या' समस्यांना सामोरं जाण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Somvati Amavasya 2026: आज सोमवती अमावस्येला 6 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ योगायोग बनला, कसा जाणार दिवस? 12 राशींचे राशीभविष्य...
आज सोमवती अमावस्येला 6 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ योगायोग बनला, कसा जाणार दिवस? 12 राशींचे राशीभविष्य...
Horoscope Today 13 July 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 13 July 2026 : आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget