एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 03 June 2023 : कामाच्या ठिकाणी तणावाच वातावरण पण कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदणार; कुंभ राशीचं भविष्य

Aquarius Horoscope Today 03 June 2023 : कुटुंबातील पती-पत्नीच्या नात्यात गोडवा दिसून येईल.

Aquarius Horoscope Today 03 June 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. गृहस्थ (Family)  जीवनात सुख-शांती नांदेल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरातील वादविवाद आज संपुष्टात येईल. घरोघरी पूजा आणि पाठही आयोजित केले जातील. वरिष्ठ सदस्यांकडून काही कामे तुमच्यावर सोपवली जातील, जी तुम्ही निश्चितपणे पूर्ण करणं गरजेचं आहे. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक राहील. आज अनावश्यक पैसे खर्च करू नका. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर भविष्यात तुम्हालाच त्याचा फायदा होईल. 

उच्च शिक्षणासाठी पैसे गुंतवण्याचा निर्णय घ्याल

कुटुंबातील पती-पत्नीच्या नात्यात गोडवा दिसून येईल. भावा-बहिणींच्या उच्च शिक्षणासाठी (Education) पैसे गुंतवण्याचा निर्णय घ्याल. आज तुम्ही कुटुंबाच्या (Family) भल्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घ्याल, कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. सक्रिय सहभाग घ्या. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. जे समाजाच्या सेवेसाठी काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. राजकारणात (Politics) यश मिळण्याची शक्यता आहे. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. विद्यार्थी (Students) परीक्षेची तयारी मनापासून करतील यामध्ये त्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल.

आजचे कुंभ राशीचे आरोग्य

कुंभ राशीच्या लोकांना शुगर आणि ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांनी आजच स्वतःची तपासणी करून घ्यावी. तसेच मिठाई शक्यतो टाळा. औषधाशी संबंधित निष्काळजीपणा अजिबात करू नका. कुंभ राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय 

कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी पिंपळाच्या झाडाखाली लोखंडी भांड्यात पाणी, साखर, दूध, तूप मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. आणि 21 शनिवारपर्यंत हे व्रत करत राहा.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 03 June 2023 : मेष, तूळ, मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 July 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Shravan 2026: भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
Shiv Puran: कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
Gajkesari Yog 2026: 16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 
16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget